टीआरपीतील बेपत्ता प्रौढाचा मृतदेह आढळला मिऱ्या समुद्रकिनारी

रत्नागिरी:- शहरालगतच्या मिऱ्याबंदर समुद्रकिनारी प्रौढाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. सोमवारी सकाळी स्थानिक रहिवाशांच्या ही बाब निदर्शनास येताच त्याची खबर रत्नागिरी शहर पोलिसांना देण्यात...

कर्ला येथे मुसळधार पावसामुळे संरक्षक भिंत कोसळली

रत्नागिरी:- गेल्या चार दिवसांपासून रत्नागिरी शहर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरालगतच्या कर्ला येथे संजय वालम यांच्या घराची संरक्षक भिंत कोसळून लाखोंचे नुकसान...

अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर मकोका लावणार

नुतन पोलीस अधीक्षकांचा इशारारत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सोमवारी रत्नागिरीतील पत्रकारांशी सुसंवाद साधला. आपल्या कार्यकाळात कायदा व सुवस्थेबाबत रत्नागिरीकरांनी...

रत्नागिरीच्या विशेष कारागृहाला चढणार नवा साज

५ कोटी ७५ लाखांतून दुरुस्तीचे काम सुरुरत्नागिरी:- स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळाचे साक्षीदार असलेल्या रत्नागिरीतील विशेष कारागृहाच्या मजबुतीकरण व दुरुस्तीचे काम सुरु आहे. सुमारे ५...

जिल्ह्यात अंमली पदार्थ विकणारी साखळी तोडणार

जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा ड्रग्जमाफियांना इशारारत्नागिरी:-  मी संवेदनशील जिल्ह्यातून शांतता असलेल्या जिल्ह्यात आलो आहे. रत्नागिरी जिल्ह्यात असलेली शांतता भंग होऊ देणार नाही,...

समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे मुसळधार पावसाचेे सावट कायम

रत्नागिरी:- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे चक्रीवादळाचा धोका कोकण किनारपट्टीवर कायम घोंघावत आहे. शनिवारी दिवसभर जरी पावसाचा जोर ओसरलेला असला तरी मुसळधार...

नूतन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी कार्यभार स्विकारला

रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नितीन दत्तात्रय बगाटे यांनी शनिवारी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी त्यांचे...

जिल्ह्यात वादळी पावसाने नऊ लाखांचे नुकसान

रत्नागिरी:- मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी घरांवर झाड पडून पावसाचे पाणी घरामध्ये शिरल्यामुळे सुमारे नऊ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. संगमेश्वर तालुक्यात पांगरी येथील अंगणवाडीचे...

वादळी पावसाचा तडाखा; दहा दिवस आधीच मासेमारी हंगाम संपुष्टात

रत्नागिरी:- पावसाळी मासेमारी बंदीच्या 10 दिवस  अगोदरच समुद्रातील मासेमारी पूर्णपणे बंद झाली आहे. 31 मे पासून पावसाळी मासेमारी बंदी कालावधी सुरू होणार होता. मुसळधार...

ट्रॅव्हल्सची दोन गाड्यांना धडक, ट्रॅव्हल्स चालक फरार

बोरीवलीहून गणपतीपुळेला जाणाऱ्या गाडीला दिली धडकचिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गावर कोडमठ येथील सिमेचीवाडीजवळ शुक्रवारी सकाळी एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या माणिक ट्रॅव्हल्स ( डीडी०१/एक्स/९९३३)...