रत्नागिरीतील बेपत्ता खलाशाचा मृतदेह देवगड खाडीत आढळला

रत्नागिरी:- देवगड बंदरातील ‘एकदंत’ या नौकेवरून बेपत्ता झालेल्या रत्नागिरी तालुक्यातील वासुदेव गणपत कांबळे (५८, मूळ रा. डोर्ले, गावखडी, रत्नागिरी; सध्या रा. देवगड बंदर) या...

अनुदानित शाळांमधील अनुकंपा नियुक्त्या ३१ ऑगस्टपर्यंत मार्गी लावा

शिक्षण संचालकांचे संस्थाचालक, मुख्याध्यापकांना निर्देश रत्नागिरी:- राज्यातील खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमध्ये सेवेत असताना निधन पावलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसांना दिलासा देणारा निर्णय...

रत्नागिरी जि. प.ची इमारत निधीअभावी रखडली

काम मार्चपासून ठप्प रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत आर्थिक तरतुदीअभावी अडचणीत आली आहे. सुमारे ४४ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या इमारतीचे काम...

‘आमीर’ जहाजावरील गॅसचा होणार लिलाव

न्यायालयाच्या देखरेखीखाली होणार कार्यवाही; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश रत्नागिरी:- जयगड बंदरात जप्तीच्या कारवाईत अडकून पडलेल्या ‘आमीर’ गॅस जहाजावरील तसेच बंदरावरील किनाऱ्यालगतच्या साठवणूक टँकमधील लिक्विफाइड पेट्रोलियम...

कोकण किनारपट्टी बनणार ‘ग्रीन एनर्जी हब’

रत्नागिरी:- मुबलक सूर्यप्रकाश, वेगवान सागरी वारे आणि अथांग सागरी मार्ग ही कोकणाची नैसर्गिक वैशिष्ट्ये आता राज्याच्या प्रगतीचा मुख्य कणा ठरणार आहेत. केंद्र सरकारच्या 'राष्ट्रीय...

अवघ्या 1 तास 36 मिनिटांत कोकण ते कोल्हापूर!

70 वळणे अन् 11 स्टेशन्स; वैभववाडी रेल्वे मार्गाचा नव्याने होणार सर्व्हे रत्नागिरी:- कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला थेट जोडणारा तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या विकासाचा चेहरामोहरा...

संध्या कोसुंबकर यांचे उपोषण पाचव्या दिवशी मागे

तिहेरी खून प्रकरणातील पोलीस अधिकारी कुलदीप पाटील यांच्या बडतर्फीच्या मागणी रत्नागिरी:- जयगड येथील बहुचर्चित तिहेरी खून प्रकरणात तत्कालीन पोलीस अधिकारी कुलदीप पाटील यांच्या बडतर्फीच्या मागणीसाठी...

आरे-वारे, भाट्ये बीचच्या विकासासाठी चार कोटींचा निधी

रत्नागिरी:- तालुक्यातील आरे-वारे बीच आणि भाट्ये बीच या दोन समुद्र किनाऱ्याचा लवकरच कायापालट होणार आहे. पर्यटन विकासाला अधिक गती देण्यासाठी आणि पर्यटकांना जागतिक दर्जाच्या...

रेल्वे रुळावर आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

राजापूरजवळ मोसम येथील घटना पाचल:- राजापूर तालुक्यातील मोसम येथील रेल्वे बोगद्याजवळ रेल्वे रुळावर बुधवार, १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. रेल्वे ट्रॅक...

ट्रकच्या धडकेत कोकणनगर येथील तरुणीचा मृत्यू; दोघे जखमी

सातारा-पुणे महामार्गावरील घटना रत्नागिरी:- सातारा-पुणे महामार्गालगत शिंदेवाडी पुलाखालील सर्व्हिस रोडवर भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात रत्नागिरीतील २१ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी...