८१९ ग्रामपंचायतीत होणार महा ई सेवा केंद्र

रत्नागिरी:- ग्रामविकास विभागाने सूचना दिल्याप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीत आता महा ई सेवा केंद्र सुरू होणार आहे. नागरिकांना दाखले, उतारे यासह अनेक सेवा आपापल्या गावामध्ये मिळणे...

कोमसापच्या अध्यक्षपदी नमिता कीर यांची फेरनिवड

नूतन केंद्रीय कार्यकारिणी जाहीर : उद्योगमंत्री, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, अनुप कर्णिक विश्वस्त मंडळावर रत्नागिरी:- कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नव्या केंद्रीय कार्यकारिणीची निवड सन...

गणपतीपुळे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

रत्नागिरी:- येथील रामरोडवरील भगवती नगर परिसरात एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने तत्परतेने आणि सुरक्षितरित्या बाहेर काढले. सुमारे दीड तासाच्या बचावकार्यानंतर हा बिबट्या सुस्थितीत...

खंडाळा येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी 2 पोलीस चौकशीच्या फेऱ्यात

रत्नागिरी:- जयगड परिसरातील तिहेरी हत्याकांड प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून आता आणखी दोन पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू झाली आहे. याआधीच या प्रकरणातील हलगर्जीपणाच्या आरोपांनंतर जयगड पोलीस...

आलावा-जाकिमिऱ्या येथील वृद्धाचा पाण्यात बुडून मृत्यू

रत्नागिरी:- शहरानजीकच्या जाकिमिऱ्या येथील वृद्ध बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध घेतला असता आलावा-जाकिमिऱ्या येथील समुद्र किनारी पाण्यात बेशुद्ध अवस्थेत सापडले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात...

मुंबई-रत्नागिरी-सिंधुदुर्ग ‘रो-रो’ सेवेला दसऱ्याचा मुहूर्त

रत्नागिरी:- गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा अखेर मुहूर्त सापडल्याने मुंबई ते कोकण हा प्रवास आता सुकर होणार आहे. दसऱ्याच्या...

हातखंबा येथे दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- बेदरकारपणे ट्रक चालवून आपल्या पुढील आठ वाहनांना धडक देत अपघात केला. तसेच या अपघातात एकाच्या मृत्यूस आणि 5 जणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक...

गणपतीसाठी कोकणात धावल्या हजारो एसटी बस

तब्बल ६ लाख कोकणवासियांनी एसटीने केला प्रवास; २३ कोटी ७७ लाखाचे उत्पन्न रत्नागिरी:- गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे ५ लाख ९६ हजार...

रत्नागिरी एमआयडीसी येथील आणखी एका वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

रत्नागिरी:- रत्नागिरी एमआयडीसी येथील वैश्या व्यवसायाचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. पोलिसांनी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (1956) एका नेपाळी महिलेला अटक केली आहे. ही कारवाई...

जयगड सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांची तातडीने बदली

राकेश जंगम खून प्रकरण; एसपी नितीन बगाटे यांनी घेतली दखल रत्नागिरी:- जयगड परिसरात घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने जिल्हाभर खळबळ माजली असतानाच, राकेश जंगम बेपत्ता आणि खून...