जयगड सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांची तातडीने बदली
राकेश जंगम खून प्रकरण; एसपी नितीन बगाटे यांनी घेतली दखल
रत्नागिरी:- जयगड परिसरात घडलेल्या तिहेरी हत्याकांडाने जिल्हाभर खळबळ माजली असतानाच, राकेश जंगम बेपत्ता आणि खून...
कारवांचीवाडी येथून चाळीस वर्षीय महिला बेपत्ता
रत्नागिरी:- रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत साई संकल्प नगर, आदर्श वसाहत कारवांचीवाडी येथून एक चाळीस वर्षीय महिला बेपत्ता झाली आहे. अनिता विजय ठाकूर असे...
राज्यात पाच ठिकाणी कौशल्य विकास केंद्र क्लस्टर: ना. सामंत
रत्नागिरी:- राज्याचा उद्योग विभाग देशात पहिल्यांदाच पाच ठिकाणी कौशल्य विकास केंद्र क्लस्टर सुरू करत आहे. यामध्ये चार प्रमुख केंद्रांचा समावेश असेल. त्यामध्ये नमो अभियांत्रिकी,...
हातखंबा येथे भरधाव ट्रकने अनेक गाड्यांना उडवले; एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
रत्नागिरी:- मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा येथील हायस्कूलच्या तीव्र उतारावर ट्रेलरने दुचाकीस्वाराला उडवल्याने तरुण जागीच ठार झाल्याची घटना सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.
शिवम रवींद्र...
नेवरे येथे विद्यूत तारेचा शॉक लागून दुभत्या गाईचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील नेवरे येथील महावितरण कंपनीच्या विद्यूत वाहक तारेचा शेतात चरणाऱ्या गायीला शॉक लागला. यामध्ये दुभत्या गाईचा मृत्यू झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांकडून हळहळ व्यक्त करण्यात...
तिसऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 3 हजार 850 प्रकरणांमध्ये तडजोड
रत्नागिरी:- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार 13 सप्टेंबर रोजी जिल्हा न्यायालय...
जिल्ह्यात दोन नव्या जेटी उभारणार
रत्नागिरी:- पर्यटन आणि मासेमारी व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाने कोकणातील चार महत्त्वाच्या ठिकाणी नव्या जेटी उभारण्यास महाराष्ट्र सागरी प्राधिकरण (एमसीझेडएमए) कडून सीआरझेड संदर्भात मंजुरी मिळाली...
स्मार्ट टीओडी मीटरमुळे घरगुती ग्राहकांसाठी दिवसा स्वस्त वीजदर
रत्नागिरी परिमंडलातील महावितरणच्या ग्राहकांना 2 महिन्यात 19 लाख 66 हजारांची सवलत
रत्नागिरी:- महावितरणकडून राज्यातील घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी मीटरच्या माध्यमातून नवा अध्याय सुरू झाला आहे....
नांदिवडे येथे ट्रकची मोटारीला धडक; ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड-नांदिवडे कमान रस्त्यावर १४ चाकी ट्रक ने मोटीरीला धडक दिली. या अपघातातील ट्रक चालकाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे....
सत्कोंडी येथे चिऱ्याच्या पाखाडीवरुन पडून प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी:- तालुक्यातील सत्कोंडी येथील पायावटेवर चिरेबंदी पाखाडीवर घसरुन पडलेल्या प्रौढाला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र खंडाळा येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित...












