करबुडे येथे कार- डंपर अपघातात कारचा चक्काचूर; चालक जखमी

रत्नागिरी:- निवळी-जयगड मार्गावरील करबुडे येथे कार आणि डंपरची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये कारचा चक्काचूर झाला असून चालक जखमी झाला आहे. हा...

आंबेशेत येथील वृद्ध महिलेचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- खोकला येऊन श्वास घेण्यास त्रास जाणवू लागलेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित...

मानसिक तणावातून पेटवून घेत तरुणाची आत्महत्या

रत्नागिरी:- मानसिक तणावातून एका व्यक्तीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची दुर्दैवी घटना खेड तालुक्यातील कोरेगाव बेलवाडी येथे घडली आहे. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना...

तिहेरी हत्याकांड; आणखी एका पोलिसाच्या निलंबनाचा प्रस्ताव

रत्नागिरी:- तिहेरी हत्याकांड प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यातील आणखी एक पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्याबाबत जिल्हा पोलिस दलाने प्रस्ताव दिला आहे. संबंधित कर्मचारी वाहतुक शाखेत बदली...

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, नाहीतर खुर्च्या खाली करा

रत्नागिरीत आंबा उत्पादकांकडून जोरदार आंदोलन रत्नागिरी:- कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी 2015 सालापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत आला आहे. पण या शेतकऱ्यांना शासनाने कर्जमाफी बाबत निर्णय घेणे...

स्मार्ट मीटरच्या नावाखाली जिल्ह्यात 180 कोटींचा भ्रष्टाचार

शिवसेना उबाठाकडून महावितरणवर दणदणीत मोर्चा रत्नागिरी:- स्मार्ट वीज मीटर हा सर्वसामान्य ग्राहकांना लुबाडण्याचे षडयंत्र असून या मीटरमुळे बिलांमध्ये कमीतकमी पाचशे रुपयांनी वाढ झाल्याने जिल्ह्यात वर्षाला...

कोतवडे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

रत्नागिरी:- तालुक्यातील कोतवडे बौद्धवाडी येथे सार्वजनिक विहिरीत पडलेल्या एका बिबट्याची आज वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी सुटका करण्यात आली. सकाळी साडेसात वाजता ही...

रत्नागिरीतील विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात

रत्नागिरी:- जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईत एका तासात पोहचणे शक्य होणार आहे. रत्नागिरी ते मुंबई असा ३२६ किलोमीटरचा प्रवास केवळ हवाई प्रवाशी वाहतुकीने एका तासात पूर्ण...

जिल्ह्यातील १६,१८५ रेशनकार्डधारकांचे धान्य वितरण बंद

रत्नागिरी:- ऐन सणासुदीच्या तोंडावरच रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाने रेशन कार्ड धारकांना मोठा दणका दिला आहे. केवायसी न केलेल्या व सलग सहा महिने धान्याची...

गोळपधार येथे अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकचालकाला शिक्षा

रत्नागिरी:- रत्नागिरी-पावस मार्गावरील गोळप धार येथे अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाला न्यायालयाने २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ दिवस साध्या कारावासाची...