येळवण येथे दुचाकी अपघातात वृध्दाचा मृत्यू
पाचल:- राजापूर तालुक्यातील येळवण परिसरात दुचाकी अपघातात ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विकास बाबूराव शिर्के (वय ६३, रा. येळवण, बांबरवाडी,...
राजापुरात दोन चारचाकींच्या धडकेत ३ जखमी
राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरील गंगातीर्थ तीठा येथे गुरुवारी मध्यरात्री एका भरधाव टोयोटा हॅलिक्स कारने पुढे जाणाऱ्या किआ सेल्टॉस कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण...
चिरेखाणीतील तांदूळ खाल्याने तीन गुरांचा मृत्यू
सडके तांदूळ असल्याचा संशय; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखलराजापूर: तालुक्यातील वाघेटी सुकाड सडा येथील चिरेखाण परिसरात अज्ञात इसमाने टाकलेले तांदूळ खाल्याने तीन गुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक...
तळवडे येथे वणव्यात काजू बाग जळून खाक
सुमारे १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाजपाचल:- सोमवार दि. ६ एप्रिल रोजी भर दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान अचानक आलेल्या वणव्यात तळवडेतील शेतकरी...
तळवडे येथे वणव्यात काजू बाग जळून खाक
सुमारे १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाजपाचल:- सोमवार दि. ६ एप्रिल रोजी भर दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान अचानक आलेल्या वणव्यात तळवडेतील शेतकरी...
राजापूरच्या जंगलात ५ प्राचीन कातळकोरीव लेणी उजेडात
राजवाडी-वाडीखुर्द परिसरात सापडली शैव पंथाशी संबंधित लेणी; संशोधकांमध्ये उत्सुकताराजापूर:- तालुक्यातील राजवाडी ते वाडीखुर्द परिसरातील जामसंडेच्या जंगल भागात पाच कातळकोरीव प्राचीन लेणी आढळून आल्याने इतिहासप्रेमी...
पाचलमध्ये गॅस सिलेंडरचा काळाबाजार उघड; १०९४ ग्राहक कार्ड जप्त
‘सद्गुरु गॅस सेवा’ केंद्रावर छापा; पुरवठा विभागाची मोठी कारवाईपाचल:- राजापूर तालुक्यातील पाचल येथे घरगुती गॅस सिलेंडरची अनधिकृत विक्री आणि काळाबाजार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार...
विहिरीत पडलेल्या मादी बिबट्याला जीवदान
राजापुरात वन विभागाकडून अवघ्या ४ मिनिटात रेस्क्यूराजापूर:- तालुक्यातील जुवाठी शिर्केवाडी येथे एका खासगी विहिरीत पडलेल्या सुमारे दीड ते दोन वर्ष वयोगटातील मादी बिबट्याला वन...
अनुस्कुरा घाटात सिमेंटचे पत्रे वाहतूक करणारा ट्रक पलटी
चालकाविरोधात गुन्हा दाखलपाचल:- अनुस्कुरा घाटातील पांगरी गावाजवळ रविवारी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास सिमेंट पत्रे वाहतूक करणारा १४ चाकी भारत बेन्झ ट्रक पलटी झाल्याची...
मुसाकाझी बंदरात अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला
राजापूर:- राजापूर तालुक्यातील मुसाकाझी बंदर परिसरात एका ३५ ते ४० वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी २४ मार्च रोजी सकाळी...












