महावितरणच्या ऑपरेटरच्या निष्काळजीपणामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू
'सदोष मनुष्यवधाचा' गुन्हा दाखल
राजापूर:- तालुक्यातील पेंडखळे येथे महावितरणच्या खांबावर काम करत असताना शॉक लागून झालेल्या अनिकेत परवडी यांच्या मृत्यू प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली...
दारूच्या नशेत खाडीत पडून खलाशाचा मृत्यू
राजापूर:- दारूच्या नशेत बोटीवरून खाडीच्या पाण्यात पडलेल्या खलाशाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील साखरीनाटे-डुंगेरी जेटी येथे घडली. मदन हवलदार चौधरी (वय २३, रा....
पत्रकार वारीशेंच्या खुन्याला जन्मठेप झालीच पाहिजे
राजापुरात संतप्त रिफायनरी विरोधी जनतेचा भव्य मोर्चा
रत्नागिरी:- पत्रकार शशिकांत वारिशे याच्या खुन्याला फाशी किंवा जन्मठेप झालीच पाहिजे.. वारिशेच्या कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे.. रिफायनरी हटवा.....
राजापुरात विजेचा धक्क्याने वायरमनचा मृत्यू
राजापूर:- तालुक्यातील पेंडखळे भवानी मंदिर परिसरात विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करत असताना विजेचा तीव्र धक्का लागून एका तरुण वायरमनचा जागीच मृत्यू झाला. अनिकेत परवडी...
राजापूरातील जंगलात सापडलेल्या त्या प्रौढाचा मृत्यू; डोक्यात आढळले बंदुकीचे छरे
राजापूर:- राजापूर तालुक्यातील केळवडे येथे जंगलात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या व सिंधुदुर्ग येथे उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्या दिपक उर्फ बाबू राजाराम गुरव (४५) या...
राजापुरात रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
राजापूर:- तालुक्यातील सौंदळ रेल्वे स्टेशनजवळील बारेवाडी बोगद्याजवळ एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. अंदाजे ४० वर्षे वय असलेला हा पुरुष रेल्वेच्या धडकेत मरण पावला...
तेरवण येथे फासकीत अडकलेल्या बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू
राजापूर:- तालुक्यातील तेरवण गावातील एका आंबा बागेत वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी अज्ञाताने लावलेल्या फासकित अडकून जखमी झालेल्या बिबट्याला वनविभागाने रेस्क्यु करून काढल्यानंतर उपचार करतानाच त्या...
राजापुरात बेपत्ता वृद्धाचा घराच्या मागेच आढळला मृतदेह
पाचल:- राजापूर तालुक्यातील येरडव बौद्धवाडी येथील संतोष धाकू जाधव (वय ५९) हे गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता होते. 4 नोव्हेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास ते...
मुंबई-गोवा महामार्गावर कार- दुचाकी अपघातात महिलेचा मृत्यू, एक गंभीर
राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावर नेरकेवाडी येथे कोळेकर फार्म हाऊस समोर मारूती कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या एका ५२ वर्षीय...
हातीवले येथे उभ्या ट्रकला भरधाव कारची धडक; एकाचा मृत्यू
राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावर राजापूरमधील हातीवले येथील टोल नाक्यावर उभ्या ट्रकला भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात पाच जण...












