अणस्कुरा घाटात कार दीडशे फूट खोल दरीत कोसळून एकजण ठार
राजापूर:- तालुक्यातील पाचल अणस्कुरा मार्गावर अणस्कुरा घाटात इर्टीगा कार सुमारे शंभर ते दिडशे फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला...
अणुस्कुरा घाटातील अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल
राजापूर:- अणुस्कुरा घाटात ३ जून रोजी मध्यरात्री २ ते ४ जून रोजी सकाळी ८.३० च्या दरम्यान एका भीषण अपघातात कौस्तुभ विजय कुरूप (३०, रा....
पती जेलमध्ये असल्याने तणावातून महिलेची आत्महत्या
पाथर्डे येथील आंबा बागेत घेतला गळफास
राजापूर:- राजापूर तालुक्यातील पाथर्डे येथे एका ३० वर्षीय विवाहितेने आंबा बागेतील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी...
निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू; दोन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल
पाचल: राजापूर येथे वैद्यकीय निष्काळजीपणामुळे एका नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचा आणि प्रसूती झालेल्या मातेचे गर्भाशय काढावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी...
तळवडे येथील बेपत्ता युवकाचा मृतदेह अर्जुना नदीत आढळला
तीन दिवसांपासून होता बेपत्ता
पाचल:- राजापूर तालुक्यातील तळवडे (बौद्धवाडी) येथील सचिन जाधव उर्फ बावा (वय ४२) या युवकाचा मृतदेह अर्जुना नदीच्या काठी पुलाजवळ गौंड चिरफळीचा...
राजापूरमध्ये सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा
सांडपाण्याच्या दुर्लक्षामुळे नागरिकांची तक्रार
राजापूर:- राजापूर शहरात सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणाऱ्या एका व्यक्तीवर राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...
24 तासांत बेपत्ता युवती नातेवाईकांच्या ताब्यात
राजापूर पोलिसांच्या जलद कारवाईचे कौतुक
पाचल:- राजापूर पोलिसांनी अत्यंत जलदगतीने आणि तांत्रिक विश्लेषणाचा प्रभावी वापर करत अवघ्या 24 तासांच्या आत बेपत्ता झालेल्या एका 28 वर्षीय...
अणुस्कुरा घाटातील अपघात की घातपात? पोलिस स्थानकात अपघाती मृत्यूची नोंद
राजापूर:- लांजा येथील कौस्तुभ विजय कुरूप (वय ३०) याच्या मृत्यु प्रकरणी राजापूर पोलीसांनी अपघाती मृत्यु अशी नोंद केली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास...
रायपाटण येथे भीषण अपघात; दुचाकीवरून पडून महिलेचा जागीच मृत्यू
राजापूर:- तालुक्यातील रायपाटण टक्केवाडी येथे बुधवार सकाळी १० वाजण्याच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात ७५ वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली....
हातीवले येथे उभ्या ट्रकला भरधाव कारची धडक; एकाचा मृत्यू
राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावर राजापूरमधील हातीवले येथील टोल नाक्यावर उभ्या ट्रकला भरधाव कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात पाच जण...












