पती जेलमध्ये असल्याने तणावातून महिलेची आत्महत्या

पाथर्डे येथील आंबा बागेत घेतला गळफास राजापूर:- राजापूर तालुक्यातील पाथर्डे येथे एका ३० वर्षीय विवाहितेने आंबा बागेतील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी...

पाचल येथे ९५ झाडांची बेकायदेशीर कत्तल

पावणेतीन लाखांची लाकूडचोरी, अज्ञातावर गुन्हा दाखल राजापूर:- राजापूर तालुक्यातील पाचल येथील ऐतिहासिक पाचलोबा मंदिर परिसरातून लाखो रुपयांच्या झाडांची बेकायदा तोड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...

जवाहर चौकात रहदारीस अडथळा; रिक्षावर कारवाई

५५ वर्षीय चालकावर गुन्हा दाखल राजापूर:- राजापूर शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या जवाहर चौक परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रिक्षा उभी केल्याप्रकरणी राजापूर पोलिसांनी...

राजापुरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या ‘इको’ वर कारवाई

चालकावर गुन्हा दाखल राजापूर:- राजापूर शहराच्या मुख्य बाजारपेठेत वाहतुकीला अडथळा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन उभे केल्याप्रकरणी राजापूर पोलिसांनी एका चालकावर...

ओणी येथे दोन ट्रकची जोरदार धडक; चालकाचा जागीच मृत्यू

राजापूर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओणी तिवंदामाळ परिसरात आज सकाळी एक भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रकला...

कागल येथील विद्यार्थ्यांचा हतिवले येथे अपघाती मृत्यू

रत्नागिरी:- बांद्री-कागल (ता. कोल्हापूर) येथील लांजा येथे एमएएस्सी चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा हतिवले (ता. राजापूर) येथील रस्त्यावर अपघात झाला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली....

स्वयंसेविकेला शाळेत कोंडून ठेवणार्‍या शिपायाविरुद्ध गुन्हा दाखल

राजापूर:- शाळेतील सहभोजन कार्यक्रमानंतर सभागृहाची साफसफाई करणाऱ्या एका महिला स्वयंसेविकेला हॉलमध्ये कोंडून ठेवल्याची धक्कादायक घटना नाटे येथे घडली आहे. याप्रकरणी नाटे नगर विद्यामंदिर शाळेच्या...

मूर येथे प्राैढावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला

राजापूर:- बिबट्याच्या हल्ल्यातून कुत्र्याला वाचविण्यासाठी गेलेल्या प्राैढावर बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार राजापूर तालुक्यातील मूर येथे बुधवारी (दि. १८) रात्री घडली. या हल्ल्यात रवींद्र सहदेव...

नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

तेरवण येथील घटना राजापूर:- तालुक्यातील तेरवण येथील एका ७५ वर्षीय वृद्धाचा नारळाच्या झाडावरून तोल जाऊन पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रघुनाथ राजाराम सप्रे असे मृत...

दारूच्या व्यसनातून तरुणाची गळफास लावून आत्महत्या

अणसुरे येथील घटना राजापूर:- तालुक्यातील अणसुरे आडीवाडी येथे एका ३० वर्षीय तरुणाने झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दारूच्या व्यसनातून त्याने...