राजापूर पडवे स्टॉपजवळ मालवाहू ट्रक पलटी
किराणा दुकान मालकाचे नुकसान, चालक किरकोळ जखमी
राजापूर:- मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील पडवे स्टॉप येथे सोमवारी, २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.०० वाजेच्या सुमारास एक मालवाहू...
रानतळे येथे अपघातात म्हैस जागीच ठार; चालक सुदैवाने बचावला
राजापूर:- तालुक्यातील रानतळे येथील पोल्ट्री फार्म जवळ कारची रस्त्यात आलेल्या गुरांना जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात एक म्हैस जागीच ठार झाली. तर एक जनावर...
राजापुरात तीन बिबट्यांचा दुचाकी स्वारावर हल्ला
राजापूर:- राजापूर तालुक्याच्या विविध भागामध्ये बिबट्याच्या गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मुक्त संचाराने सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. अशातच पेंडखळे येथील चिपटेवाडी चे चिपटेवाडी...
नऊ वर्षीय बालकाचा सर्पदंशाने मृत्यू
राजापूर:- राजापूर तालुक्यातील देवीहसोळ येथील एका नऊ वर्षीय मुलाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. श्रावण विकास भोवड असे या मयत मुलाचे नाव...
हातिवले येथे टेम्पो ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; सात जण जखमी
पाचल:- मुंबई-गोवा महामार्गावर हातिवलेनजीक हॉटेल शिवानंदसमोर रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. महामार्गावरील डिव्हायडरवर टेम्पो ट्रॅव्हल्स आदळून हा...
चिरेखाणीतील तांदूळ खाल्याने तीन गुरांचा मृत्यू
सडके तांदूळ असल्याचा संशय; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
राजापूर: तालुक्यातील वाघेटी सुकाड सडा येथील चिरेखाण परिसरात अज्ञात इसमाने टाकलेले तांदूळ खाल्याने तीन गुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक...
नवेदर येथे गणपती विसर्जनादरम्यान तरुणाचा बुडून मृत्यू
पाचल:- गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच राजापूर तालुक्यातील कोंडसर बुद्रुक, नवेदर येथे एका तरुणाचा गणपती विसर्जन करताना बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गणेशोत्सवाच्या...
राजापुरात 28 वर्षीय तरुणाचा आकस्मिक मृत्यू
राजापूर:- मे महिन्यात लग्न झाले आणि नोव्हेंबर मध्ये निधन अवघ्या सहा महिन्यांचा संसार मोडून तरुणाने देवाघरची वाट धरली. ससाळे जोगलेवाडीतील केवळ 28 वर्षांचा दर्शन...
मोकाट गुरांच्या हल्ल्यात पादचारी जखमी
राजापूर आठवडा बाजार परिसरातील घटना
राजापूर:- राजापूर शहरात शुक्रवारी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या संतोष कोळवणकर यांच्यावर मोकाट गुरांनी हल्ला केल्याने ते जखमी झाले. ही घटना गणेश...
रस्त्यावर मासेविक्री करणाऱ्या १२ महिलांना न्यायालयाचा दणका
प्रत्येकी दोन हजारांचा दंड
राजापूर:- सार्वजनिक रस्त्यावर मासेविक्री करून परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता निर्माण केल्याप्रकरणी राजापूर न्यायालयाने १२ महिला मासेविक्रेत्यांवर कारवाई करत प्रत्येकी दोन हजार...












