देवाचेगोठणे येथे तरुणाची आत्महत्या; दारूच्या नशेत उचलले टोकाचे पाऊल
राजापूर:- तालुक्यातील देवाचेगोठणे-राघववाडी परिसरात एका ३० वर्षीय कामगाराने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत या तरुणाने हे पाऊल उचलल्याचे...
रिक्षासमोर अचानक बैल आल्याने रिक्षा उलटली; दोन जण जखमी
रत्नागिरी:- भरधाव रिक्षासमोर अचानकपणे बैल आडवा आल्याने रिक्षा उलटून झालेल्या अपघातात रिक्षा चालकासह प्रवासी जखमी झाला. अपघाताची ही घटना गुरुवार 19 मार्च रोजी रात्री...
हातिवले येथे दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यावर गुन्हा दाखल
राजापूर:- सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन आरडाओरड व धिंगाणा घालणाऱ्या एका तरुणावर राजापूर पोलिसांनी कारवाई केली आहे. ही घटना शुक्रवार, दिनांक १३ मार्च रोजी दुपारी...
राजापुरात रस्त्यावर मासे विक्री करणाऱ्या १३ महिलांवर गुन्हा
नगर परिषदेची मोठी कारवाईराजापूर:- राजापूर शहरातील मुख्य बाजारपेठ आणि शिवाजीपथ परिसरात सार्वजनिक रस्ता अडवून, अस्वच्छता पसरवत बेकायदेशीररीत्या मासे विक्री करणाऱ्या १३ महिला विक्रेत्यांविरुद्ध राजापूर...
आंबा बागेत काम करणाऱ्या नेपाळी कामगाराचा आकस्मिक मृत्यू
राजापूर:- तालुक्यातील विखारेगोठणे येथील एका आंबा बागेत काम करणाऱ्या ५० वर्षीय नेपाळी कामगाराचा झोपेतच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नारायण दोवारी थारू (वय ५०,...
पती जेलमध्ये असल्याने तणावातून महिलेची आत्महत्या
पाथर्डे येथील आंबा बागेत घेतला गळफासराजापूर:- राजापूर तालुक्यातील पाथर्डे येथे एका ३० वर्षीय विवाहितेने आंबा बागेतील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी...
पाचल येथे ९५ झाडांची बेकायदेशीर कत्तल
पावणेतीन लाखांची लाकूडचोरी, अज्ञातावर गुन्हा दाखलराजापूर:- राजापूर तालुक्यातील पाचल येथील ऐतिहासिक पाचलोबा मंदिर परिसरातून लाखो रुपयांच्या झाडांची बेकायदा तोड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला...
जवाहर चौकात रहदारीस अडथळा; रिक्षावर कारवाई
५५ वर्षीय चालकावर गुन्हा दाखलराजापूर:- राजापूर शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या जवाहर चौक परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रिक्षा उभी केल्याप्रकरणी राजापूर पोलिसांनी...
राजापुरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या ‘इको’ वर कारवाई
चालकावर गुन्हा दाखलराजापूर:- राजापूर शहराच्या मुख्य बाजारपेठेत वाहतुकीला अडथळा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन उभे केल्याप्रकरणी राजापूर पोलिसांनी एका चालकावर...
ओणी येथे दोन ट्रकची जोरदार धडक; चालकाचा जागीच मृत्यू
राजापूर:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओणी तिवंदामाळ परिसरात आज सकाळी एक भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या ट्रकला...












