अंगणात पाय घसरून पडल्याने  वृद्धाचा मृत्यू

लांजा:- पावसामुळे अंगणात साचलेले पाणी काढण्यासाठी गेले असताना पाय घसरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या लांजा येथील ६५ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तुकाराम...

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू

लांजा येथील घटना लांजा:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वन्यप्राण्यांच्या अपघाताची मालिका सुरूच असून, शनिवारी ४ एप्रिल रोजी लांजा येथे एका ६ महिने वयाच्या मादी बिबट्याचा रस्ते...

माळ्यावरून चिरा पडून महिलेचा मृत्यू

लांजा शहरातील आगरगाव येथील घटना लांजाः- शहरातील सुतारवाडी आगरगाव येथे शुक्रवारी दुपारी डोक्यात चिरा पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. वनिता वसंत पांचाळ (वय ६७)...

डुकराच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

लांजा:- मोटरसायकलला डुकराने जोरदार धडक दिल्याने मोटरसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आसगे तळवडे दाभोळे मार्गावर बेनी नदीच्या वळणाच्या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी घडली आहे ....

लांजा येथे दुचाकीची टँकरला धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

लांजा:- तालुक्यातील वाटुळ-दाभोळे मार्गावर विलवडे रेल्वे स्थानकानजीक सोमवारी दुपारी भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीची समोरून येणाऱ्या टँकरला जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वार तरुणाचा...

कांटे येथील तरुणाची विषप्राशन करून आत्महत्या

लांजा:- तालुक्यातील कांटे गावच्या एका ३१ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर येथील...

आंजणारी पुलाजवळ कंटेनर उलटून चालकाचा मृत्यू

लांजा:- मुंबईहून गोव्याच्या दिशेने निघालेला मालवाहू कंटेनर आंजणारी पुलाजवळील वळणावर उलटून झालेल्या भीषण अपघातात चालकाचा मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील...

लांजा येथे गारांसह अवकाळी पाऊसाची हजेरी

लांजा:- लांजा शहर व परिसरात आज अचानक वातावरणात बदल होत ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर आकाशात काळे ढग दाटून आले आणि काही ठिकाणी...

लांजात चार वर्षीय मुलीवर अत्याचार

विधिसंघर्षित बालकावर गुन्हा दाखल लांजा:- लांजा तालुक्यातील चार वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर...

शेतातील वणवा विझवताना भाजून वृद्धाचा मृत्यू

प्रभानवल्ली येथील घटना लांजा:- शेतातील सुकलेल्या गवताला लागलेला वणवा विझवण्यासाठी गेलेल्या ६५ वर्षीय वृद्धाचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली येथे...