Wednesday, January 28, 2026
spot_img

माजळ येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला

लांजा:- शुक्रवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेल्या माजळ येथील विशाल बाळकृष्ण माजळकर (वय ३५ वर्ष) या तरुणाचा मृतदेह शनिवारी २० सप्टेंबर रोजी कोंड्ये-झापडे धरणात आढळून आला. तालुक्यातील...

वजनमाप करण्यासाठी लांजा बाजारपेठेत दगडांचा वापर; 19 भाजी विक्रेत्यांवर कारवाई

लांजा:- लांजा बाजारपेठेत परजिल्ह्यातील व्यापारी वजनमाप करण्यासाठी चक्क दगडांचा वापर करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. दगडांचा वापर करून मापात पाप करत ग्राहकांना फसवले...

लांजात बस- दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीस्वार गंभीर जखमी

लांजा:- एसटी बस आणि दुचाकी याची समोरासमोर धडक बसल्याने दुचाकी स्वार वसीम गवंडे हा गंभीर जखमी झाला आहे हा अपघात लांजा तालुक्यातील बापेरे फाटा...

लांजात दुचाकीने धडक दिलेल्या वृद्धाचा मृत्यू

लांजा:- मोटारसायकलने जोरदार धडक दिल्याने गंभीररित्या जखमी झालेले सदानंद कृष्णा कांबळे (७५, हसोळ बौद्धवाडी, ता.लांजा) यांचे जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. मोटारसायकल वेगाने...

लांजात बिबट्याचा पोल्ट्रीफार्मवर हल्ला; तब्बल ५०० कोंबड्या फस्त

लांजा: दोन बछड्यांसह मादी बिबट्याने पोल्ट्रीफार्मवर हल्ला केला. यात पोल्ट्रीफार्म मधील ५०० गावठी व गावरान कोंबड्या फस्त केल्या. ही घटना लांजा तालुक्यातील खावडी कोतवडेकरवाडी येथे...

लांजा शहर विकास आराखड्यात आवश्यक बदल नक्कीच होईल: आ. किरण सामंत

रत्नागिरी:- लांजा शहर विकास आराखड्यात लोकांना आवश्यक बदल करण्यात येतील ही आपली पहिल्यापासूनची भूमिका असून, भविष्यात लांजा शहराच्या विकासाच्या दृष्टीने हा आराखडा महत्वाचा आहे....

लांजा प्रभानवल्ली येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा मृत्यू

लांजा:- तालुक्यातील प्रभानवल्ली येथे भर वस्तीत घुसून बिबट्याने गोठ्यातील वासरावर हल्ला करून ठार मारल्याची घटना घडली आहे. यामध्ये गंभीर वासराचा अखेर मृत्यू झाला. ही...

लांजा येथे सात वर्षाच्या चिमुरडीची गळफास घेत आत्महत्या

लांजा:- येथे 7 वर्षाच्या मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास लांजा-तालुक्यातील कोर्ले गावी ही धक्कादायक घटना घडली. सात...

लांजा गवाणे येथील विहिरीत पडून ८० वर्षीय वृद्धेचा मृत्यू

लांजा:- तालुक्यातील गवाणे येथील मावळतवाडीत विहिरीत पडून एका ८० वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. गंगा सदू घवाळी असे मृत महिलेचे नाव असून, या...

रेल्वेतून पडून अनोळखी प्रवाशाचा मृत्यू

लांजा ग्रामीण रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास लांजा:- रेल्वेतून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या एका अनोळखी प्रवाशाचा लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी...