भरधाव कारच्या धडकेत मजुराचा जागीच मृत्यू
चालक घटनास्थळावरून पसारलांजा:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लांजा शहर उड्डाणपुलावर ड्रेनेज दुरुस्तीचे काम सुरू असताना भरधाव महिंद्रा कारने काम करणाऱ्या मजुराला जोरदार धडक दिल्याने झालेल्या...
आसगे येथे दारूच्या नशेत विहिरीत पडून इसमाचा मृत्यू
लांजा पोलीस ठाण्यात नोंदलांजा:- लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात दारूच्या नशेत विहिरीच्या पाण्यात पडून आसगे येथील एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या...
लांजा शिरवली येथे दुचाकी अपघातात स्वाराचा मृत्यू
लांजा:- तालुक्यातील शिरवली येथे दुचाकीसमोर अचानक गुरे आल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान रत्नागिरीतील रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तुषार दत्ताराम कुळये (वय...
भरधाव वॅगनआरची चारचाकीला धडक; तिघे जखमी
लांजा वाकेड पुलावरील घटनालांजा:- मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जाणाऱ्या वॅगनआर कारने पुढे राजापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रायबर कारला वाकेड पुलावर मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात...
ट्रक अपघातप्रकरणी मृत चालकावर गुन्हा दाखल
लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील आंजणारी पळ येथे भरधाव १२ चाकी टाटा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला,...
अंजणारी पुलावर ट्रकचा भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू
लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पुलाजवळ भरधाव वेगाने जाणारा १२ चाकी टाटा ट्रक पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवार ४ सप्टेंबर रोजी...
अंजणारी घाटात कंटेनर उलटला; चालक जखमी
लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी येथे गुरुवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास भरधाव कंटेनर पलटी झाल्याने अपघात झाला. कंटेनर उलटल्याचा मोठा आवाज परिसरात घुमल्याने घाबरलेल्या...
मोकाट गुरे आढळल्यास मालकांविरोधात कायदेशीर कारवाई
गुरेमालकांनी आपल्या जनावरांची जबाबदारी घ्यावी; लांजा न.पं.कडून आवाहनलांजा:- नगरपंचायत हद्दीत मोकाटगुरांमुळे निर्माण होणाऱ्या समस्येला आळा घालण्यासाठी नगरपंचायतीने आता कडक कारवाई सुरू केली आहे. शहरातील...
विषारी औषध प्राशन केलेल्या वृद्धाचा मृत्यू
लांजा तालुक्यातील उपळे येथील घटनालांजा:- तालुक्यातील उपळे बौद्धवाडी येथील रहिवासी असलेल्या अशोक जान कदम (वय ६५ वर्ष) यांचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात मृत्यू...
टोयोटा कारला भीषण आग; कार जळून खाक
तळवडे फाट्यानजीक घटनालांजा:- लांजा–देवरुख मार्गावरील तळवडे फाट्यानजीक मंगळवारी रात्री धावत्या टोयोटा कारला अचानक आग लागून संपूर्ण वाहन जळून खाक झाल्याची घटना घडली. सुदैवाने चालकाने...












