लांजा येथे ट्रकच्या धडकेत रत्नागिरीतील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील देवधे फाटा येथे आज सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. रवींद्र रघुनाथ सुपल (सध्या...
माचाळ येथे मद्यधुंद पर्यटकांची हुल्लडबाजी
पोलिसांची धडक कारवाई
लांजा:- माचाळ येथील निसर्गसंपन्न परिसरात वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या काही पर्यटकांकडून सातत्याने धुडगूस, बेशिस्त वर्तन आणि ग्रामस्थांशी दादागिरीचे प्रकार घडत...
खानावलीतील बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापुचेतळे रस्त्यावर आढळला
अपघाती मृत्यूची नोंद
लांजा:- ६ ऑक्टोबरपासून बेपत्ता असलेला ३० वर्षीय ईश्वर रवींद्र सुर्वे यांचा मृतदेह शुक्रवारी सापुचेतळे ते खानवली रस्त्यावरील साई मंदिराच्या मागील वळणाजवळील चरीत...
वाकेड घाटात कार ७० फूट खोल दरीत कोसळली; महिला जखमी
लांजा:- मुंबईहुन गोवाच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या कारला अपघात होऊन कार ६० ते ७० फूट खोल दरीत कोसळून एक महिला जखमी झाल्याची घटना मुंबई -गोवा...
लांजात मिक्सर पऱ्यात कोसळून चालकाचा मृत्यू
लांजा:- तालुक्यातील वेरळ येथील लक्ष्मीकांत मंदिराजवळ शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात बांधकामासाठी काँक्रीट वाहतूक करणारा मिक्सर रस्त्याचा भाग खचल्याने बाजूला असलेल्या पऱ्यात...
दोन दुचाकींच्या धडकेत तोणदेतील तरुणाचा जागीच मृत्यू
लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथे शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात रत्नागिरी तोणदेतील एक तरुण जागीच ठार झाला. शैलेश शिवराम...
प्रभानवल्ली येथे नदीच्या पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध सुरू
लांजा:- लांजा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला असून, प्रभानवल्ली गोसावीवाडी येथे नदी पार करताना पाण्याचा अंदाज न आल्याने एक व्यक्ती पुराच्या...
मृतदेह 2 तास रुग्णालय आवारातच ठेवला झाकून
लांजा:- उपचाराकरिता दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचा मृतदेह रुग्णालयात न घेता रुग्णालयाच्या आवारातच तब्बल दोन तास झाकून ठेवल्याचा गंभीर व मानवतेला लाजवणारा प्रकार लांजा तालुक्यातील...
देवधे येथील कात कारखान्यावर एटीएसची कारवाई; दोघांना अटक
लांजा:- ठाणे युनिटच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी लांजा तालुक्यातील देवधे येथील ग्रीन वेव्ह ग्रो कंपनीवर छापा टाकून खैर लाकडांच्या तस्करीचा मोठा प्रकार उघडकीस...
लांजात चार वर्षीय मुलीवर अत्याचार
विधिसंघर्षित बालकावर गुन्हा दाखल
लांजा:- लांजा तालुक्यातील चार वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेनंतर...












