लांजा शिरवली येथे दुचाकी अपघातात स्वाराचा मृत्यू

लांजा:- तालुक्यातील शिरवली येथे दुचाकीसमोर अचानक गुरे आल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान रत्नागिरीतील रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तुषार दत्ताराम कुळये (वय...

भरधाव वॅगनआरची चारचाकीला धडक; तिघे जखमी

लांजा वाकेड पुलावरील घटना लांजा:- मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जाणाऱ्या वॅगनआर कारने पुढे राजापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रायबर कारला वाकेड पुलावर मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात...

ट्रक अपघातप्रकरणी मृत चालकावर गुन्हा दाखल

लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावर लांजा तालुक्यातील आंजणारी पळ येथे भरधाव १२ चाकी टाटा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या भीषण अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला,...

अंजणारी पुलावर ट्रकचा भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पुलाजवळ भरधाव वेगाने जाणारा १२ चाकी टाटा ट्रक पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवार ४ सप्टेंबर रोजी...

अंजणारी घाटात कंटेनर उलटला; चालक जखमी

लांजा:- मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी येथे गुरुवारी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास भरधाव कंटेनर पलटी झाल्याने अपघात झाला. कंटेनर उलटल्याचा मोठा आवाज परिसरात घुमल्याने घाबरलेल्या...

मोकाट गुरे आढळल्यास मालकांविरोधात कायदेशीर कारवाई

गुरेमालकांनी आपल्या जनावरांची जबाबदारी घ्यावी; लांजा न.पं.कडून आवाहन लांजा:- नगरपंचायत हद्दीत मोकाटगुरांमुळे निर्माण होणाऱ्या समस्येला आळा घालण्यासाठी नगरपंचायतीने आता कडक कारवाई सुरू केली आहे. शहरातील...

विषारी औषध प्राशन केलेल्या वृद्धाचा मृत्यू

लांजा तालुक्यातील उपळे येथील घटना लांजा:- तालुक्यातील उपळे बौद्धवाडी येथील रहिवासी असलेल्या अशोक जान कदम (वय ६५ वर्ष) यांचा उपचारादरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात मृत्यू...

टोयोटा कारला भीषण आग; कार जळून खाक

तळवडे फाट्यानजीक घटना लांजा:- लांजा–देवरुख मार्गावरील तळवडे फाट्यानजीक मंगळवारी रात्री धावत्या टोयोटा कारला अचानक आग लागून संपूर्ण वाहन जळून खाक झाल्याची घटना घडली. सुदैवाने चालकाने...

सालपे येथे दोन दुचाकींचा अपघात; स्वार गंभीर जखमी

लांजा:- वाटुळ ते दाभोळे मार्गावर सालपे बौद्धवाडी कमानीच्या पुढे शिपोशी बाईंग गाव चिरेखन येथे २६ जुलै रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघाताप्रकरणी लांजा...

लांज्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर जीवघेणा हल्ला

लांजा:- लांजा शहरातील सार्दळवाडी येथे भटक्या कुत्र्यांनी मिळून चार वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात...