भरणे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे ओव्हरब्रिजजवळ शुक्रवारी रात्री एका अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अमित सूर्यकांत फावरे (वय ३७,...

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, कंपनी मालक पसार

महिलेचा भाजून मृत्यू; दोन अधिकाऱ्यांना अटकखेड:- तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक परिसरात रासायनिक प्रक्रियेतून तयार झालेल्या गरम मातीमुळे महिलेचा मृत्यू झाला. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी...

जगबुडी पुलावर कंटेनर अधांतरी; २०० फूट खोल नदीत पडता पडता वाचला

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील मृत्यूचा सापळा ठरत असलेल्या जगबुडी पुलावर रविवारी सकाळी एक थरारक अपघात घडला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका वेगवान मालवाहू कंटेनरवरील चालकाचे...

भरणे येथे भीषण अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

खेड:- खेड तालुक्यातील भरणे जाधववाडी परिसरात मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवार दि. 10 एप्रिल रोजी सकाळी सुमारे 9:45 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. दुचाकीने डंपरला पाठीमागून...

आंबवली येथे वृध्दाची गळफास लावून आत्महत्या

खेड:- खेड तालुक्यातील आंबवली भिंगारवाडी येथे एका ५६ वर्षीय व्यक्तीने राहत्या घराशेजारील गोठ्यात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात...

परशुराम घाटात भरधाव कारचा अपघात; तरुणाचा मृत्यू

दोन मित्र गंभीर जखमीखेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील धोकादायक परशुराम घाटात एका भरधाव कारच्या भीषण अपघातात अहिल्यानगर (अहमदनगर) येथील एका तरुणाचा मृत्यू झाला असून, अन्य दोन...

लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधात जनतेचा एल्गार

लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली तरी ग्रामस्थांनी यशस्वी केले आंदोलनखेड:- गेले कित्येक दिवस वादाचा आणि चर्चेचा विषय ठरलेला लोटे परशुराम औद्योगिक वसाहती मधील लक्ष्मी ऑर्गानिक हा...

लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील आंदोलनाला मनसेचा पाठिंबा

राज ठाकरे यांची आंदोलनकर्त्यांना साथखेड:- खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही पाठिंबा मिळाला असून, मनसे अध्यक्ष...

परशुराम घाटात चारचाकीचा भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू

खेड:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाट येथे शुक्रवारी मध्यरात्री भीषण अपघात होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर चिपळूण...

कंपनीच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू

'पुष्कर' कंपनीच्या मालकासह पाच जणांवर गुन्हा दाखलखेड:- लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील पुष्कर कंपनीच्या बाहेरील आवारात उघड्यावर टाकलेल्या केमिकलयुक्त गरम मातीमध्ये रुतून एका ४८ वर्षीय...