लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज प्रकल्पाच्या कामात अडथळा

कंपनीकडून खेड पोलिसांत गुन्हा दाखल रत्नागिरी:- लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या प्रकल्पात काही व्यक्तींच्या गटाने बेकायदेशीररीत्या अडथळा निर्माण केल्याची घटना २० मार्च...

मोस्ट वॉन्टेड दाऊदच्या खेड येथील प्रॉपर्टीचा अखेर लिलाव

रत्नागिरी:- भारतासाठी 'मोस्ट वॉन्टेड' असणारा दहशतवादी आणि फरार गुन्हेगार दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मालमत्तांना अखेर खरेदीदार मिळाला आहे. राज्यातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या दाऊदच्या वडिलोपार्जित...

भरधाव वाहनाने बाप-लेकीला चिरडले; चालकाचा जागीच मृत्यू

मुलगी गंभीर जखमी खेड:- खेड-दापोली महामार्गावरील फुरूस येथे गुरुवारी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास झालेल्या एका हृदयद्रावक अपघातात फुरूस बुलेश्वर वाडी येथील रहिवासी सचिन...

लोटे येथील स्फोटात आत्तापर्यंत चार जणांचा मृत्यू

दाभीळचे माजी सरपंच नंदकिशोर राणे यांचे निधन खेड:- लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील डॉ. खान केमिकल कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील मृतांची संख्या आता चारवर पोहोचली असून,...

लोटे येथे स्फोटातील आणखी दोन कामगारांचा मृत्यू

मृतांची संख्या ३ वर खेड:- तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील डॉ. खान इंडस्ट्रीयल केमिकल कंपनीत रिअ‍ॅक्टरचा स्फोट होऊन गंभीर जखमी झालेल्या सुजल दास (२९, रा. आवाशी),...

खेड येथे रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

खेड:- कोकण रेल्वे मार्गावरील खेड तालुक्यातील अलसुरे गावाच्या हद्दीत मालगाडीची धडक बसून एका ३५ ते ४० वर्षीय अनोळखी पुरुषाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही...

भरधाव दुचाकी झाडावर आदळून  अपघात; १७ वर्षीय स्वाराचा मृत्यू

खेड:- तालुक्यातील बहिरवली ते खेड मार्गावर मुंबके येथील वळणावर एक भीषण रस्ते अपघात घडला असून, यामध्ये एका अल्पवयीन दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे तर...

दुचाकी अपघातात जखमी तरुणाचा मृत्यू

खेड:- खेड तालुक्यातील भरणे बाईतवाडी येथील एका १७ वर्षीय तरुणाचा दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून चिपळूणमधील डेरवण येथील...

आदल्या दिवशी पालखी नाचवली, दुसऱ्या दिवशी जगाचा निरोप घेतला

खेड:- कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला आहे. मात्र, याच उत्सवाच्या आनंदात खेड तालुक्यातील कोंडीवली रोहिदासवाडी येथे एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली...

लोटे स्फोटातील जखमींपैकी एकाचा मृत्यू

डॉ. खान कंपनीतील घटना; स्फोटाचे कारण अद्यापही गुलदस्त्यात खेड:- खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील डॉ. खान कंपनीत झालेल्या स्फोटातील जखमी कामगारांपैकी एका कामगाराचा मंगळवारी...