खेड येथे भरधाव ‘स्विफ्ट’च्या धडकेने रिक्षाचालक जागीच ठार
खेडमध्ये एकावर गुन्हा दाखल
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील पिरलोटे येथील ओव्हरब्रिजवर भरधाव आणि निष्काळजीपणे चालवलेल्या एका 'स्विफ्ट' कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक अल्ताफ...
कर्जाला कंटाळून खेडमधील प्रौढाची आत्महत्या
जुन्या घरात ओढणीने घेतला गळफास
खेड:- कर्ज फेडता येत नसल्याच्या तीव्र नैराश्यातून खेड तालुक्यातील बोरघर, ब्राह्मणवाडी येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीने आपल्या राहत्या घरात गळफास...
दोन पादचारी महिलांना मोटारसायकलची धडक
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे येथे गुरुवारी (ता. १३) सायंकाळी साडेसातच्या सुमारास एसएमएस हॉस्पिटलसमोर रस्ता ओलांडत असलेल्या दोन पादचारी एक महिला व युवतीला अज्ञात मोटारसायकलस्वाराने...
नांदगावमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू
खेड:- तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील नांदगाव येथे रस्त्याच्या बाजूला मंगळवारी सकाळच्या सुमारास बिबट्या मृतावस्थेत आढळला. अज्ञात वाहनाच्या धडकेने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाने...
लोटे एमआयडीसीतील चार कारखान्यांवर गुन्हा दाखल
खेड:- तालुक्यातील कोतवली गावाच्या हद्दीतील सोनपात्र नदीत एम.आय.डी.सी. लोटे येथील काही उद्योगांकडून रासायनिक सांडपाणी सोडल्यामुळे नदीचे पाणी दुषित झाल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे....
नुकसानीचे तीन दिवसांत पंचनामे करा
राज्यमंत्री योगेश कदम; शेतकऱ्यांना तत्काळ मदतीच्या सूचना
खेड:- पावसामुळे झालेले सर्व नुकसान तत्काळ तपासून तीन दिवसांच्या आत पंचनामे पूर्ण करावेत, जेणेकरून शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळू...
चालकाचे नियंत्रण सुटून कार उलटली; दोघे गंभीर
भरणे येथील घटना
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे फागेवाडीनजीक शुक्रवारी सायंकाळी चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या बाजूला उलटली. या अपघातात 85 वर्षीय वृद्ध आणि चालक गंभीर...
कळंबणीजवळ रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू
खेड:- कोकण रेल्वे मार्गावर खेड तालुक्यातील नातु तर्फे वावे येथे एका रेल्वे अपघातात अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील अनोळखी पुरुषाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना...
रिक्षा- दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
खवटी-बुरटेवाडीनजीकची घटना
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर खवटी-बुरटेवाडीनजीक रविवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास रिक्षाने दुचाकीला दिलेल्या धडकेत सुरज ज्ञानेश्वर तरडे (२६ रा. काटवली-सातारा) या तरुणाचा कराड येथे...
कोकरे महाराजाच्या गुरुकुलात रॅगिंगच्या प्रकाराने खळबळ
खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
खेड:- भगवान कोकरे महाराज याच्या गुरुकुलातील विद्यार्थिनीने विनयभंगाची तक्रार केल्यानंतर त्याला अटक झाली. हे प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एक...












