सान्वीची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी

सर्पदंशाने दुर्दैवी अंत; दाभिळ जांभूळवाडीतील घटनाखेड:- नियतीच्या फेऱ्यात एक चिमुरडी सापडली अन् एक कळी उमलण्याआधी कोमेजून गेली. खेड तालुक्यातील दाभिळ कुंभारवाडी येथील सात वर्षीय...

युवकाच्या विंचूदंशाने मृत्यूप्रकरणी अहवालाची प्रतीक्षा

१७ वर्षीय युवक मृत्यू प्रकरण, ४-५ दिवसात अहवाल देण्याची दिली होती हमीखेड:- तालुक्यातील तळे-कासारवाडी येथे सोहम मंगेश शिर्के (१७) या युवकाचा विंचूदंशाने झालेल्या मृत्यू...

खेड शिवसेनेचे पदाधिकारी मोहन आंब्रे यांच्या मृत्यूप्रकरणी बुलेट चालकावर गुन्हा

खेड:- तालुक्यातील चिरणी येथील गडबडा/दांडा नदीवरील पुलावर दोन बुलेटची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात ५३ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मोहन...

दुचाकी अपघातात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मोहन आंब्रे यांचे निधन

खेड चिरणी येथे अपघातानंतर कोल्हापुरात घेतला अखेरचा श्वासखेड:- शिवसेनेतील ज्येष्ठ कार्यकर्ते, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि चिरणी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व मोहन आंब्रे (वय...

विंचूदंशाने युवकाच्या मृत्यू प्रकरणाचा अहवाल ४-५ दिवसात

लवकरच पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल करणारखेड:- तालुक्यातील तळे-कासारवाडी येथील सोहम मंगेश शिर्के (१७) या युवकाचा विंचूदंशाने झालेला मृत्यू हा तळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील...

खेडमध्ये विंचू दंशाने 17 वर्षीय युवकाचा मृत्यू

खेड:- तालुक्यातील तळे-कासारवाडी येथे वूंदंशाने 17 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज 13 जून रोजी पहाटेच्या सुमारास घडली. सोहम मंगेश शिर्के असे मृत युवकाचे...

धामणंद येथे डोहात बुडून वृद्धाचा मृत्यू

खेड:- तालुक्यातील धामणंद येथे घरामागील डोहात बुडून एका ६९ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. महेश चंद्रकांत सुर्वे असे मृत वृद्धाचे नाव...

बेकायदेशीर जमाव प्रकरणी ४०० जणांवर गुन्हा, महिलांचाही समावेश

असगणी सरपंच, माजी सरपंचांसह अनेकांवर अटकेची टांगती तलवारखेड:- खेड तालुक्यात असगणी येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मनाई आदेशाचा भंग करून बेकायदेशीर जमाव जमवल्याप्रकरणी सुमारे ४०० पुरुष...

खेडमध्ये झाडावरून पडून महिलेचा मृत्यू

खेड:- झाडावरून पडल्याने डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झालेल्या एका ३५ वर्षीय महिलेचा रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. २१...

शौचालयाच्या टाकीत पडून खेडमधील बालकाचा मृत्यू

खेड:- क्रिकेट खेळत असताना चेंडू शौचालयाच्या टाकीत गेल्याने तो आणण्यासाठी गेलेला सात वृर्षीय बालकाचा टाकीतील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दाभिळ येथील लेबर कॉलनी...