२२ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू
खेड:- येथील मधुसिद्धी रुग्णालयात काल रात्री (२१ मे २०२५) २२ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. रात्री २.२० वाजताच्या सुमारास त्याला रुग्णालयात दाखल...
जगबुडी अपघातातील आणखी एकाचा मृत्यू
बळींची संख्या सहावर
खेड:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड भरणेनजीकच्या जगबुडी नदीच्या पुलावरून मोटार कोसळून झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या परमेश पराडकर यांचा उपचारादरम्यान सोमवारी...
दुचाकीला धडक देऊन फरार टेम्पो चालकावर गुन्हा
रत्नागिरी:- खेड तालुक्यातील कुडोशी जांभुळवाडी येथे १८ मे रोजी दुपारी ४.३५ वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार योगेश...
लोटे एमआयडीसीत आणखी एका कंपनीत स्फोट; कामगाराचा मृत्यू
एक कामगार गंभीर; आगीत संपूर्ण कंपनी जळून खाक
खेड:- खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत रविवारी स्फोटांनी हादरली. लासा सुपरजिनेरिक कंपनीत लागलेल्या आगीत संपूर्ण कंपनी जळून...
खेड-देवघर मार्गावर भीषण अपघात; दुचाकीचालक गंभीर जखमी
खेड:- खेड तालुक्यातील कुडोशी गावाजवळ आज दुपारी पावणेचारच्या सुमारास खेडकडून देवघरकडे जाणारी ऍक्टिव्हा आणि समोरून येणारा मालवाहतूक टेम्पो मॅक्सिमो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली....
जगबुडी नदीत कार कोसळून पाच जणांचा मृत्यू
मुंबईहून देवरुखमध्ये अंत्यविधीसाठी जात असताना अपघात
खेड:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणा नाका येथे जगबुडी नदीच्या पुलावरुन कार सुमारे १०० फूट खोल कोसळून अपघातात पाच जणांचा...
लोटे एमआयडीसीमध्ये लासा कंपनीत भीषण आग
चिपळूण:- रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील लासा या रासायनिक कंपनीत आज दुपारी भीषण आग लागली. आगीच्या धुराचे लोट परिसरात दूरवर पसरल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण...
खेडमध्ये चोरद नदीत पोहताना तरुणाचा मृत्यू
खेड:- तालुक्यातील भरणे येथील जाधववाडी जवळील चोरद नदीच्या पात्रातील ओझरडोह येथे शुक्रवारी दि. 16 रोजी दुपारी पोहत असताना डोक्याला मार लागून एका 26 वर्षीय...
रेल्वेतून पडून युवकाचा मृत्यू
खेड:- तालुक्यातील कोतवली येथे रेल्वेतून पडून एका २० वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. करनकुमार कृष्णमोहन साह असे मृत युवकाचे नाव असून तो बिहारमधील सिवान...
दुचाकीच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील लोटेनजीक रस्त्याने चालत जात असताना पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने दिलेल्या धडकेत प्रवीण पांडुरंग साळवी (४७, रा. हनुमाननगर, गुणदे-खेड) या तरुणाचा जागीच मृत्यू...












