खेड येथे घरफोडी; २ लाखांहून अधिक किमतीचे दागिने लंपास
आठ महिन्यांनी गुन्हा दाखल
खेड:- कुरवळ गावठाण, खेड येथे हरिश्चंद्र बापू उतेकर यांच्या राहत्या घरात १ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ७ ते २ डिसेंबर २०२४...
टिआरपी येथे पार्किंगमधून दुचाकीची चोरी; गुन्हा दाखल
रत्नागिरी:- शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. टि.आर.पी. येथील शिवरेकर हाईट्स इमारतीच्या पार्किंगमधून एक होंडा शाईन (MH-48/Q/8063) मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली...
कसबा येथे घरात घुसून मारहाण, आत्महत्येचा प्रयत्न
एका महिलेवर गुन्हा दाखल
संगमेश्वर:- कसबा, भेंडीबाजार, संगमेश्वर येथे ११ जुलै रोजी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी कु....
दैवज्ञ भवन नजीक भरदिवसा घरफोडी; सव्वा लाखांचा ऐवज लंपास
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील नाचणे येथे भरदिवसा घरफोडी होऊन अज्ञात चोरट्याने सुमारे १ लाख २६ हजार ७०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली. नाचणे...
विद्यार्थिनीसोबत गैरवर्तनप्रकरणी शिक्षकाला न्यायालयीन कोठडी
दापोली:- तालुक्यातील एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाविरोधात दाभोळ सागरी पोलिस ठाणे येथे बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षणअंतर्गत गुन्हा दाखल केला होता....
क्षुल्लक वादातून प्रौढावर कोयत्याने वार
दापोली:- तालुक्यातील मुर्डी नवखंडा शिवारात गुरे चरवण्याच्या वादातून निर्माण झालेल्या गैरसमजातून एका व्यक्तीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाला. ही घटना ९ जुलै रोजी दुपारी घडली....
अश्लील शिवीगाळ प्रकरणात आरोपीला अवघ्या २३ दिवसात शिक्षा
रत्नागिरी:- चिपळूण तालुक्यातील सावर्डे पोलिसांनी एका अश्लील शिवीगाळ प्रकरणात अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करून आणि केवळ २३ दिवसांत आरोपीला शिक्षा सुनावण्यात यश मिळवले...
पालीत सुनेने मारला चार लाखांवर डल्ला; गुन्हा दाखल
रत्नागिरी:- तालुक्यातील पाली-मोहितवाडी येथे सुनेने रोख रक्कमेसह ३ लाख ६२ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला असल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिस...
आरोग्य मंदिर परिसरातून कारची चोरी, चोरट्याविरुध्द गुन्हा
रत्नागिरी:- मारुती मंदिर ते साळवी स्टॉपकडे जाणाऱ्या रोडवरील, लॉरेन्स अँड मेयो दुकानासमोरून एक ह्युंडाई एक्सेंट चारचाकी गाडी (एम.एच.०८/एजी/२१६६) चोरीला गेली आहे. या घटनेमुळे परिसरात...
कणकवलीतून बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी सापडली हातख्यांब्यात
लांजातील तरुणाला घेतले ताब्यात
रत्नागिरी:- कणकवली तालुक्यातील एका हायस्कूलमध्ये दहावीत शिकणारी १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ४ जुलै रोजी बेपत्ता झाली होती. या प्रकरणी तिच्या अपहरणाची...












