रत्नागिरीत गोवा बनावटीच्या दारूचा २२ लाखांचा साठा जप्त

उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला, गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला आहे....

रत्नागिरी शहरात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; पाच जणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप, प्रमोद महाजन क्रिडा संकुल येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या पाच जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रवण...

सिगारेट ओढणाऱ्या तरुणाला सळीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- 'मी सिगारेट ओढत आहे' असे बोलल्याच्या रागातून लोखंडी सळी डोक्यात मारुन दुखापत व धमकी देणाऱ्या दोन संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात...

मद्यपान करुन मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा अवमान ; संशयितांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- मुख्य न्यायदंडाधिकारी-रत्नागिरी यांच्या चेंबर मध्ये मेडिटेशन सुरु असताना मद्यपान करुन हातवारे व आरडाओरडा करणाऱ्या संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे....

राधाकृष्ण नगर येथे बॅगेतील ३१ हजारांचा मुद्देमाल लंपास

रत्नागिरी:- शहरातील ए-लतिफ बिल्डींग, राधाकृष्ण नगर नाष्टा करण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या रुम मधून चोरट्याने बॅग मधील रोख रक्कमेसह दोन मोबाईल असा ३१ हजार ५०० रुपयांचा...

शोरुम मधून बुलेट चोरीप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

चिपळूण:- तालुक्यातील मार्कंडी येथील २२ वर्षीय सर्वेश उमेश साळुंखे यांनी त्यांच्या संमतीशिवाय बुलेट गाडी चोरल्याचा आरोप करत मारुती आत्माराम मिस्त्री (वय २६, रा. नागवे,...

चिपळूण रेल्वे स्थानकावर महिलेची हँडबॅग चोरीला

चिपळूण:- चिपळूण रेल्वे स्थानकावर १२ जुलै रोजी रात्री ११.०० ते १३ जुलै रोजी पहाटे १.३५ च्या दरम्यान मस्यगंधा एक्सप्रेसमधून मोनिका डिसुजा (वय ६३, रा....

सार्वजनिक ठिकाणी मद्यपान; संशयिताविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या तरुणाविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संकेत पद्माकर वाघधरे (वय ३२, रा. जयगड, सडेवाडी, रत्नागिरी) असे...

लोखंडी रॉड डोक्यात मारत खुनी हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील जे. के. फाईल येथे 'बघतोस काय' अशी विचारणा केल्याच्या रागातून लोखंडी रॉड डोक्यात मारुन दुखापत केली. या प्रकरणी दोन संशयितांविरुद्ध शहर पोलिस...

रत्नागिरीत दारुबंदी कायद्याचे उल्लंघन; ५ जणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- रत्नागिरी शहर आणि जयगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारुबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ११ जुलै रोजी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. रत्नागिरी शहरात जोशीला...