छत्रपतीनगर-नाचणे येथून दुचाकी लंपास

रत्नागिरी:- शहरातील छत्रपतीनगर नाचणे, येथे घरासमोर उभी केलेली दुचाकी चोरटयाने पळविली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (ता....

लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध; चिपळुणात डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल

चिपळूण:- डॉक्टरी पेशाला कलंक लागेल असं कृत्य मूळचा चिपळूण येथील डॉ. नोमान अत्तारने यानं केलं आहे. चिपळूणच्या डॉ. नोमान अत्तारने एका 32 वर्षीय तरुणीला...

कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना बेशुद्ध करून लुटणारा अटकेत

आरपीएफच्या सतर्कतेमुळे गुन्हा उघड रत्नागिरी:- कोकण कन्या एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक २०११२) मध्ये प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या एका आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) गुन्हे आणि...

अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग करणारा शिक्षक निलंबित

दापोली:- तालुक्यातील दाभोळ येथील प्राथमिक शाळेतील उपशिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर अतिप्रसंग केल्याचा प्रकार समोर आला असून, संबंधित शिक्षकाविरोधात पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला...

कशेडी घाटातील खुनाचा उलगडा; बोरसूत येथील आरोपीसह दोघांना बेड्या

खेड:- तालुक्यातील आंबेनळी आणि कशेडी घाटरस्त्यांलगत मृतदेह टाकून फरार होण्याच्या घटनांना चाप बसेल असे तपासकार्य करून पोलादपूर पोलीसांनी 30 एप्रिल रोजी आढळलेल्या बेवारस अज्ञात...

दाभोळमध्ये पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार

शिक्षकाला बेड्या, परिसरात तणावाचे वातावरण दापोली:- शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना दाभोळमध्ये घडली आहे.  या संतापजनक घटनेमुळे सध्या ताणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. दाभोळमध्ये जिल्हा...

चिपळुणातील ‘फायरिंग’ प्रकरणी दोघांना अटक

चिपळूण:- बंदूकीची गोळी थेट खिडकीची काच फोडून स्वंयपाक घरात घुसल्याची घटना शहरातील गोवळकोट रोड हायलाईफ या इमारतीत काही दिवसापूर्वी घडली होती. पोलिसांच्या टॉअसनंतर याप्रकरणी...

एर्नाकुलम एक्सप्रेसमधून मोबाईल हँडसेट चोरीला

खेड:- २१ जून रोजी रात्री १०:०० ते २२ जून रोजी पहाटे ०६ वाजण्याच्या सुमारास एर्नाकुलम एक्सप्रेसने हजरत निजामुद्दीनपासून मडगाव जंक्शन असा प्रवास करत असताना,...

रत्नागिरी शहरात मटका जुगारावर पोलिसांचा छापा

रत्नागिरी:- शहरातील आदमपूर बसस्टॉपच्या आडोशाला मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १ हजार ५५७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध...

बाणकोटमधील पन्हाळी बुद्रुक येथील मंदिरातून घंटा चोरीला

बाणकोट:- ४ जुलै रोजी सकाळी ८:०० ते ५ जुलै रोजी सकाळी ७:०० वाजण्याच्या सुमारास पन्हाळी बुद्रुक येथील जाखमाता मंदिर आणि स्वयंभू शिवमंदिरातून तांबे, पितळ...