गांजाचे सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुल भिंतीलगत एका बंद टपरीच्या आडोशाला अंमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
संगमेश्वरात घरफोडी: एसटी चालकाच्या घरातून २७ हजार रुपयांचा ऐवज लंपास
संगमेश्वर:- चिपळूण एसटी डेपोमध्ये चालक म्हणून कार्यरत असलेले विनायक कृष्णा संसारे (वय ५३, रा. कोंडअसुर्डे, ता. संगमेश्वर) यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्याने घोरपडी करत...
दापोलीत भावाने केला भावाचा खून
दापोली:- जिल्ह्याला हादरवणारी घटना पुन्हा समोर आली आहे. दापोली तालुक्यात उन्हवरे येथे भावानेच भावाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. विनोद गणपत तांबे (वय...
ॲल्युमिनिअम वायर चोरीप्रकरणी दोघे जेरबंद; एक अल्पवयीन
चिपळूण:- मुंबई-गोवा महामार्गालगत कापसाळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातून ॲल्युमिनिअम वायरची चोरी करताना दोघा चोरट्यांना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी रंगेहात पकडले. शुक्रवारी रात्री १.३० च्या...
क्रांतीनगर येथे मटका जुगारावर पोलिसांचा छापा
रत्नागिरी:- शहरातील चर्मालय ते कोकणनगर जाणाऱ्या रस्त्यावर क्रांतीनगर कमानीच्या एका टी-स्टॉलच्या बोळात मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त...
किरकोळ कारणावरुन रिक्षाचालकाला लोखंडी रॉडने मारहाण
उद्यमनगर येथील घटना; दोघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील उद्यमनगर येथे तरुणाला किरकोळ कारणावरुन लोखंडी रॉडने मारहाण व दुखापत केली. या प्रकरणी दोघा तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात...
चारचाकी अपघातानंतर टोळक्याकडून दोघांना बेदम मारहाण; जबरदस्तीने उकळले पैसे
राजापूर:- तालुक्यातील डोंगर फाटा येथे १७ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास एक थरारक घटना घडली. भरधाव वेगाने आलेल्या स्कॉर्पिओने मारुती सुझुकी या गाडीला धडक दिली....
खेडमध्ये भरदिवसा घरफोडी; चोरट्यांचा दागिन्यांवर डल्ला
खेड:- तालुक्यातील लवेल येथील नवनगर परिसरात भरदिवसा चोरट्यांनी एक बंद घर फोडून सुमारे ७९ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली. या...
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या वृद्धाला जन्मठेप
रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील झर्ये-सुतारवाडी येथे शेजारी राहणार्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या वृध्दाला न्यायालयाने गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या अत्याचारामुळे ती 12 आठवड्यांची...
लोटेतील बँकेतून लॅपटॉप, स्कॅनरसह सूटकेस लंपास
बँक ऑफ इंडिया शाखेतील घटना
खेड:- खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील बँक ऑफ इंडिया शाखेत रविवारी सायंकाळी चोरट्याने तब्बल साडेचार तास थरार केला, मात्र...












