चिपळुणात वृद्ध महिलेचे हातपाय बांधून निर्घृण खून

चिपळूण:- जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी (वय-६३) या विधवा महिलेचा पाय बांधलेल्या अवस्थेत घरातच मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटना उघडकीस...

चिपळूणमध्ये गोवा बनावटीचा साडेपाच लाखांचा मद्यसाठा जप्त

चिपळूण:- राज्य उत्पादन शुल्क विभागाने चिपळूण तालुक्यातील वालोपे येथे गोवा निर्मित मद्याचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत ५ लाख ६७ हजार ८४०...

जयगड-सडेवाडी येथे मटका जुगारावर पोलिसांचा छापा

रत्नागिरी:- तालुक्यातील जयगड-सडेवाडी येथे मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. जयगड पोलिस ठाण्यात संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल...

मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्या दोघा तरुणांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- लांजा तालुक्यातील लांजा बाजारपेठ येथे मद्यधुंद अवस्थेत फिरणाऱ्या तरुणांविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. अनिल शिवराम दुड्ये (वय ३६) व...

महिलेवर अत्याचार प्रकरणी एकास दहा वर्षे सक्तमजुरी

खेड:- तालुक्यातील एका गावातील महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालत लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रवींद्र सीताराम पवार (४८ रा. कुडोशी-खेड) याला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी....

रत्नागिरी शहरात पावणे दोन लाखाच्या ई-सिगारेट जप्त

रत्नागिरी:- शाळकरी मुले ई-सिगारेटच्या जाळ्यात अडकली आहेत.याची गंभीर दखल घेऊन रत्नागिरी शहर पोलिसांनी रत्नागिरी शहरातील तेली आळी नाका येथील एका जनरल स्टोअरवर छापा टाकून...

रत्नागिरीत गांजाची तस्करी करणाऱ्या तरुणाला अटक

६५ हजारांचा गांजा, दुचाकीसह रोख रक्कम जप्त रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत पोलिसांनी एका इसमाला अटक केली आहे. त्याच्याकडून ६५ हजार...

दुचाकी चोरी प्रकरणी भंगार व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- दुचाकी चोरुन आपल्या भंगाराच्या दुकानात ठेवणार्‍या संशयिताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार 2 ऑगस्ट रोजी दुपारी 1.15...

बेकायदेशिरपणे गावठी दारु बाळगल्या प्रकरणी महिलेविरोधात गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यतील सैतवडे येथे बेकायदेशिरपणे गावठी दारु विक्रीच्या उद्देशाने आपल्याजवळ बाळगणार्‍या महिले विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार...

विनापरवाना बंदूक बाळगल्या प्रकरणी गावखडीतील एकावर गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील गावखडी येथे विना परवाना सिंगल बॅरल बंदूक आणि 8 जिवंत काडतूसे बाळणार्‍या विरोधात पूर्णगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही...