मिरकरवाडा येथे भाच्याला ठार करणाऱ्या मामावर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- किरकोळ कारणातून शहरातील मिरकरवाडा येथे नव्याने सुरु होणार्‍या मोबाईल शॉपीत फर्निचरचे काम करणार्‍या प्रिन्स निषाद (19,रा.उत्तरप्रदेश) या तरुणाच्या छातीत आरी खूपसून त्याचा खून...

सराईत अंमली पदार्थ विक्रेत्यांवर होणार ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई

रत्नागिरी:-  अंमली पदार्थ विरोधी कारवाई अधिक सक्षम आणि प्रभावी होण्यासाठी जनतेचा सक्रीय सहभाग अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन रत्नागिरीचे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार...

करक येथे लक्ष्मी मंदिरातील ३० घंटांची चोरी

राजापूर:- राजापूर तालुक्याला धार्मिक स्थळावरील चोरीच्या घटनेने हादरवले आहे. तालुक्यातील करक येथील सुप्रसिद्ध लक्ष्मी मंदिरातील सुमारे ३० घंटांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली...

चिपळूणमध्ये घरफोडी; चार लाखांचे दागिने लंपास

तिघांविरोधात गुन्हा दाखल चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील मार्ग ताम्हणे सुतारवाडी येथील एका घरात घरफोडी करून तब्बल 3 लाख 98 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरल्याची घटना...

मिरकरवाडा येथे सुतारकाम करणाऱ्या कामगाराचा निर्घृण खून

कामाच्या ठिकाणी सतत प्रेयसीसोबत फोनवर बोलत असल्याच्या रागातून हत्या रत्नागिरी:-  कामाच्या ठिकाणी सतत प्रेयसीसोबत फोनवर बोलत असल्याच्या रागातून चुलत मामाने भाच्याच्या छातीत सुतारकामासाठी वापरणारी आरी...

गांजाचे सेवन करणाऱ्या दोघा तरुणांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील सुरेशा पॉईंट परिसरात गांजाचे सेवन करणाऱ्या दोन तरुणांवर रत्नागिरी शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात...

रत्नागिरीत अडीच कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त; एकाला अटक

रत्नागिरी:- स्थानिक गुन्हे शाखेने एमआयडीसी परिसरात छापा टाकून अडीच किलो वजनाचे आणि अडीच कोटी रुपये किंमतीचे अंबरग्रीस (व्हेल माशाची उलटी) जप्त केले आहे. या...

एमआयडीसी येथे हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा

रत्नागिरी:- शहराजवळील एमआयडीसी येथे एका कंपनीच्या बाजूला विनापरवाना हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्या तरुणाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल गुलाबराव तिवारी...

सदनिका फोडणाऱ्या अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

५९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास रत्नागिरी:- शहरातील खारेघाट रोड- जयस्तंभ येथे भरदिवसा घरफोडीत चोरट्यांनी रोख रक्कमेसह सोने, चांदीचे दागिन्यांवर डल्ला मारला. चोरट्यांनी दोन सदनिका...

स्ट्रीट लाईट, बॅटऱ्या चोरणाऱ्याला ग्रामस्थांनी पकडले

राजापूर:- तालुक्यातील सोलगाव परिसरात रस्त्यावर बसविण्यात आलेल्या स्ट्रीट लाईट तसेच त्याच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या एका भंगार व्यवसायिकाला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी...