संगमेश्वर बाजारपेठेत पोलीस चौकीसमोरच दुकाने फोडून चोरी
संगमेश्वर:- तालुक्यातील भर नाका परिसरात अलीकडेच झालेल्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही चोरी थेट पोलीस चौकीसमोरच्या दुकानांत झाल्याने आश्चर्य...
कौटुंबिक वादातून चुलत भावाला कोयत्याने मारहाण; गुन्हा दाखल
लांजा:- तालुक्यातील इसवली-गुरववाडी येथे दि. १२ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास कौटुंबिक वादातून एका सख्ख्या भावाने दुसऱ्या भावाला कोयत्याने मारहाण केल्याची गंभीर घटना उघडकीस...
पाचल येथे चायनिज सेंटरमध्ये हाणामारी; पाच जणांविरुद्ध गुन्हा
पाचल:- राजापूर तालुक्यातील पाचल बाजारपेठेतील ‘मैत्री चायनिज सेंटर’ येथे बिलाच्या कारणावरून वाद होऊन बेकायदेशीर जमाव करून दंगा घालणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या पाच आरोपींविरुद्ध राजापूर...
सावर्डे येथे जुगार खेळणाऱ्या एकावर गुन्हा
९,६५७ रुपयांचा मुद्देमाल जप्त
सावर्डे:- चिपळूण तालुक्यातील सावर्डे मार्केट परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत एका व्यक्तीला विनापरवाना कॉम्प्युटरवर ऑनलाईन जुगार खेळताना रंगेहाथ पकडले आहे. आरोपीकडून...
मालकीच्या जागेवर अतिक्रमण करत घराची तोडफोड; चौघांवर गुन्हा दाखल
चिपळूण येथील घटना; दोन लाखांचे नुकसान
चिपळूण:- चिपळूण तालुक्यात एका धक्कादायक घटनेत, मालकीच्या जागेत अनधिकृत प्रवेश करून घराची जाणीवपूर्वक तोडफोड करत सुमारे दोन लाखांचे नुकसान...
साईनगर-साडवली येथून चोरटयाने दुचाकी पळविली
देवरुख:- साईनगर-साडवली (ता. संगमेश्वर) येथे घराच्या कंपाऊंडमध्ये पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली. देवरुख पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना...
काजरघाटी धार येथे मद्यपान करणाऱ्या 4 तरुणांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरानजीकच्या काजरघाटी धारेवरील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या चार तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
अमर प्रभाकर मुरकर (वय ३२, रा....
साडवलीत ५ बंद घरे चोरट्यांनी फोडली
देवरूख:- देवरूख नजीकच्या साडवली सप्तलिंगीनगर येथील भरवस्तीतील पाच बंद घरे चोरट्यांनी फोडल्याची घटना शनिवारी व सोमवारी उघडकीस आली आहे. सीसीटीव्हीत हे चोरटे कैद झाले...
जमीन खरेदी-विक्रीतून महिलेची १ लाख २० हजाराची फसवणूक
रत्नागिरी:- जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारातून १ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश काळ्या पवार...
दोन महिला संचालकांना दोन दिवसांची पोलिस कोठडी
भरणेतील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेतील अपहारप्रकरणी कारवाई
खेड:- भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेतील कोट्यवधी रुपयांच्या अपहारप्रकरणी शुक्रवारी अटक केलेल्या दोन्ही महिला संचालकांना न्यायालयाने दोन...












