टँकरमधून ११० किलो ‘अ‍ॅनिलिन ऑईल’ची चोरी

खेड:- गुजरात येथील हाजिरा पोर्ट येथून श्री पुष्कर केमिकल्स अँड फर्टिलायझर्स युनिट नं. ०५, खेडकडे येणाऱ्या एका टँकरमधील सुमारे १२ हजार ३२० रुपये किमतीचे...

बांबूच्या बेटावरून झालेल्या वादातून वृद्ध महिलेला काठीने मारहाण

एकावर गुन्हा दाखल सावर्डे:- चिपळूण तालुक्यातील नायशी राक्षेवाडी येथे बांबूचे बेट विकल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने थेट ८० वर्षांच्या वृद्ध महिलेला शिवीगाळ करत काठीने...

राजिवडा पुलाखाली आर्थिक वादातून हाणामारी

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल, एकाला गंभीर दुखापत रत्नागिरी:- शहरातील राजीवडा पुलाखाली उसन्या पैशांवरून झालेल्या वादातून चार आरोपींनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची आणि त्याच्या बहिणीलाही...

दानपेटी फोडणारा अट्टल चोरटा दापोली पोलिसांच्या जाळ्यात

दापोली:- शहरातील बसस्थानकात असणाऱ्या श्री दत्त मंदिरात दानपेटी फोडून चोरी करणारा ओम ढमढेरे (रा. तळेगाव पुणे) हा अट्टल चोरटा दापोली पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. दापोलीत...

घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरट्याकडून लंपास

संगमेश्वर:- तालुक्यातील धामणी ब्राह्मणवाडी येथे घरासमोर उभी असलेली दुचाकी चोरट्याने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...

घरगुती कारणातून रत्नागिरीत हाणामारी

बापाला वाचवायला गेलेल्या मुलालाही मारहाण रत्नागिरी:- शहरातील राजिवडा पुलाखाली मंगळवारी दि. २१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास मासेमारी करणाऱ्या एका व्यक्तीला आणि त्याच्या मुलाला...

रायपाटण येथील वृद्धेच्या खूनातील आरोपी मोकाटच

राजापूर:- तालुक्यातील रायपाटण, टक्केवाडीमधील वृद्ध महिलेच्या खुनाचे धागेदोरे चार दिवस उलटले तरी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. आरोपी अद्यापही मोकाट असल्याने नेमका कोणत्या कारणास्तव...

खेड साखर येथून दुचाकी लंपास

खेड:- खेड तालुक्यातील साखर, बामणवाडी परिसरातून एका महागड्या मोटारसायकलची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घराबाहेर उघड्यावर उभी केलेली तब्बल एक लाख रुपये किमतीची टीव्हीएस...

एसटी आगारातील दत्त मंदिरात चोरी; १२ तासात आरोपीला अटक

दापोली एसटी आगाराच्या आवारातील घटना दापोली:- सार्वजनिक ठिकाणी असलेल्या धार्मिक स्थळांनाही चोरट्यांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचे एक धक्कादायक प्रकरण दापोलीतून समोर आले आहे. दापोली एसटी...

पैशाच्या वादातून व्यापाऱ्याला मारहाण; गुन्हा दाखल

दापोली तालुक्यातील हर्णे येथील घटना दापोली:- दापोली तालुक्यातील हर्णे परिसरात उसन्या पैशाच्या वादातून एका व्यापाऱ्याला शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. १८...