भरदिवसा घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी लवकरच रत्नागिरी पोलिसांच्या ताब्यात
रत्नागिरी:- आलिशान कारमधून उच्चभ्रू सोसायट्यांची रेकी करून भरदिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या टोळीने रायगड,...
संगमेश्वर मोबाईल शॉपी चोरी प्रकरणातील आरोपी जेरबंद; लाखोंचा मुद्देमाल जप्त
आरोपीवर रायगड, ठाणेसह रत्नागिरीत तीन गुन्हे दाखल
रत्नागिरी:- जिल्ह्यात चोरी व घरफोडीच्या वाढत्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर...
देवरूखात गुरांच्या अवैध वाहतूकीवर कारवाई; 10 लाखांचा मुद्देमाल जप्त
संगमेश्वर:- देवरूख शहरालगत मार्लेश्वर तिठा येथे बुधवारी सकाळी पोलिसांच्या स्थिर पथकाने अवैध गुरांची वाहतूक करणारी आयशर टेम्पो गाडी पकडली. या कारवाईत चार गुरांसह दहा...
नाचणे येथे आईचा खून करणाऱ्या मुलाची जामिनावर मुक्तता
रत्नागिरी:- शहरालगतच्या नाचणे-शांतीनगर येथे आईचा खून केल्याचा आरोप असलेल्या संशयिताची न्यायालयाने २५ हजाराच्या जातमुचलक्यावर जामिनावर मुक्तता केली. अनिकेत शशिकांत तेली ( रा. शांतिनगर, नाचणे-रत्नागिरी)...
चोरीप्रकरणी मोलकरणीस दोन वर्षांची शिक्षा
सोलगाव-राजापुरातील घटना; विश्वास संपादन करून कृत्य
राजापूर:- दांपत्याच्या घरी मोलकरीण म्हणून काम करणाऱ्या महिलेला दागिने चोरी केल्याबद्दल दोन वर्षांचा तुरुंगवास आणि पाच हजार रुपये दंड...
मांडवी भूते नाका हल्ला प्रकरण; आरोपीला १५ पर्यंत पोलीस कोठडी
रत्नागिरी:- शहरातील मांडवी भूते नाका येथे सोमवारी रात्री एका मध्यधुंद तरुणाने मोटरसायकलवरून जाणाऱ्या तरुणावर धारदार हत्याराने वार केल्याच्या गंभीर घटनेतील आरोपीला १५ नोव्हेंबर पर्यंत...
भर दिवसा घर फोडून साडेतीन लाखांचा ऐवज लंपास
दापोली:- तालुक्यातील श्रीरामनगर पाजपंढरी येथे घरफोडी करुन चोरट्याने घरात घुसून तब्बल ३ लाख ५७ हजाराचा मुद्देमाल लांबवल्याची घटना ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या...
पत्नीचा गळा दाबून खून करणाऱ्या पतीला जन्मठेप
रत्नागिरी:- भुताने पत्नीला उचलून नेले असा बनाव करत पत्नीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी न्यायालयाने पती गजानन जगन्नाथ भोंवड (रा. सुतारवाडी, ता. राजापूर) याला जन्मठेपेची...
मांडवीत मनोविकृत हल्लेखोराचा दुचाकीस्वार तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला
तरुण गंभीर जखमी, एक तरुण थोडक्यात बचावला
रत्नागिरी:- शहरातील मांडवी भुते नाका येथे स्थानिक तरुणाने दुचाकीस्वारावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या...
पेठकिल्ला येथे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहराजवळील पेठकिल्ला, भगवती किल्ल्याच्या पायथ्याशी अमलीपदार्थ सेवन करणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हारुन आकलीम सय्यद (वय १८, रा....












