सावर्डेतून कोल्हापूरला गुरांना कत्तलीसाठी नेणारी गाडी पकडली

ग्रामस्थांच्या तीन दिवसांच्या पाळतीनंतर वाहनचालक ताब्यात; पोलिसांकडून पुढील तपास सुरू सावर्डे:- गावातून सुरू असलेल्या गुरांच्या चोरट्या वाहतुकीवर सावर्डे येथील गोरक्षकांनी तीन दिवस पाळत ठेवून मोठी...

सोशल मीडियाच्या माध्यमातून जयगड येथील शिक्षकाची साडेसात लाखांची फसवणूक

रत्नागिरी:- सोशल मिडियावरुन बॅंक खात्यातून ऑनलाईन फसवणूक हे आता नित्याचे झाले आहे. मोबाईल लिंक, ओटीपी, माहिती देणे हे सर्व सामान्य माणसांकडूनही ही अनावधाने चूक...

रेल्वेतून बांगड्या लांबवणाऱ्या संशयिताच्या रेल्वे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

खेड:- खेड रेल्वेस्टेशनमध्ये रेल्वेत चढत असताना वुध्देच्या हातातील सोन्याची तब्बल 1 लाख 45 हजारांचा बांगडी लांबवणाऱ्या संशयिताच्या रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्या. चोरीची ही घटना...

गर्दीचा फायदा घेत वृध्देच्या गळ्यातील बोरमाळ लंपास

देवरुख एस.टी. स्टॅण्डवरील घटना देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील एस.टी. स्टॅण्डवर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने ६५ वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सुमारे ५०,००० रुपये...

जमिनीचे खोटे दस्ताऐवज तयार करुन १२ लाखाची फसवणूक

९ गुंठे जागेचे खरेदीखत; संशयिताविरुद्ध गुन्हा रत्नागिरी:- नऊ गुंठे जमिनीचे खोटे दस्तऐवज तयार करुन त्या आधारे दुय्यम निबंधक कार्यालय-रत्नागिरी येथून खरेदखत तयार करुन १२ लाखांची...

दारूच्या पैशांवरून वाद; तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण

राजापूर:- दारू पिण्यासाठी लागलेल्या पैशांवरून झालेल्या वादानंतर एका तरुणाला दुसऱ्याने लाकडी बॅट आणि नंतर दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना राजापूर तालुक्यातील आडीवरे वाडापेठ परिसरात...

कळझोंडी फाटा येथे कामाच्या कारणावरुन तरुणाला मारहाण

रत्नागिरी:- तालुक्यातील कळझोंडी फाटा येथे कामाच्या कारणावरुन एकाला दोघांनी मारहाण केली. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना 29 जून 2025...

दापोलीतील बीएसएनएल कार्यालयात चोरी

दापोली:- शहरातील बीएसएनएल कार्यालयात घुसून जवळपास 9,950 रुपयांचा साहित्य ऐवज चोरीला गेल्याची घटना 12 नोव्हेंबरच्या संध्याकाळी ते 13 नोव्हेंबरच्या सकाळी दरम्यान घडली. या प्रकरणी...

रत्नागिरी शहर पोलिसांकडून ३०० ग्रॅम गांजा जप्त

नेपाळी आरोपीला अटक रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री पूर्णपणे थांबवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी...

आरवली येथे जमिनीच्या वादातून हाणामारी, सहा जण जखमी

संगमेश्वर:- तालुक्यातील आरवली गुरववाडी येथे वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून दोन नातलग गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली. यात सहा जण जखमी झाले असून संगमेश्वर पोलिसांनी २०...