कडवई येथे बंद घराचे कुलूप तोडून साडेतीन लाखांची घरफोडी

रोकड, दागिन्यांसह दुचाकीही लंपास संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील कडवई उभीवाडी आणि आकरवाडी येथे अज्ञात चोरट्याने भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून मोठी चोरी केल्याची घटना उघडकीस आली...

जालगावमध्ये महिलेवर सुरीने वार, तीन जणांवर गुन्हा दाखल

दापोली:- तालुक्यातील जालगाव बाजारपेठेत नम्रता भाटकर या महिलेला मारहाण करीत सुरीने वार केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल झाल्याची घटना शनिवार २१ नोव्हेंबर रोजी सकाळी...

राजापुरात मध्यरात्री घरावर दरोडा; टोळक्याने घरात घुसून केली पैसे, दागिन्यांची मागणी

पाचल:- राजापूर तालुक्यातील रायपाटण पोलिस दूरक्षेत्रात पुन्हा एकदा गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. कोळवणखडी येथील सदानंद शांताराम मोरे (55) यांच्या घरात शनिवारी रात्री दीड वाजण्याच्या...

व्यापारी अपहरणातील बंदूक सापडली मुचकुंदी नदीत

देवरुख:- शहरातील सोन्याचे व्यापारी केतकर अपहरण प्रकरणाला पोलिसांनी गती दिली आहे. आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपहरण प्रकरणात वापरण्यात आलेली पीस्टल बंदुक मुचकुंदी नदीतून शनिवारी दुपारी...

राखीव वनक्षेत्रात अनधिकृत वीजवाहिनी टाकल्याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा

दापोली:- तालुक्यातील मौजे माड येथे राखीव वनक्षेत्रातील रस्त्याच्या कडेला महावितरण कंपनीमार्फत अनधिकृतपणे खड्डे खोदून वीजवाहिनी टाकल्याचे समोर आले आहे. या प्रकारावर दापोली वनविभागाने कारवाई...

दापोलीत साडेसहा लाखांची घरफोडी; संशयिताला अटक

दापोली:- दापोली तालुक्यातील मुरुड नवानगर येथे तब्बल ६ लाख ४० हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांची घरफोडी झाल्याची घटना १९ नोव्हेंबरला उघडकीस आली. या प्रकरणी दापोली पोलिसांनी...

रेल्वेतून वृद्धेचे दागिने लंपास; एक जेरबंद, साथीदार फरार

खेड:- कोकण मार्गावरील सावंतवाडी–दिवा एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या वृद्धेचे सोन्याचे दागिने लंपास करणारा अभिजित जितू पवार (२७, रा. अंबरनाथ, ठाणे) याला रेल्वे पोलिसांनी मुसक्या आवळल्या....

डिजिटल अरेस्टची धमकी देत वृद्धाची २२ लाखांची फसवणूक

देवरुख:- 'डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया'चे अधिकारी असल्याचे सांगून डिजिटल अरेस्टची धमकी देत आंगवली (ता. संगमेश्वर) येथील एका सेवानिवृत्त व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली....

देवरुख येथील सोने व्यापारी अपहरण प्रकरणातील सहआरोपीला पोलीस कोठडी

देवरूख:- येथील सोने व्यापाऱ्याचे अपहरण करून लुटलेल्या गुन्ह्यातील सहआरोपी असलेल्या सागर कदम (रा. हातखंबा, रत्नागिरी) याला देवरुख पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ९ दिवसांची...

गांधीधाम एक्सप्रेसमधून दारुच्या बाटल्यांनी भरलेल्या बेवारस बॅगा जप्त

'टीसी'च्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस; रत्नागिरी स्थानकावर कारवाई रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या तिकीट तपासनीस कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे मंगळवारी (18 नोव्हेंबर) रात्री नागरकोइल-गांधीधाम एक्सप्रेसमध्ये एक मोठी कारवाई करण्यात...