नाचणे-रसाळवाडी येथून दुचाकी लंपास; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील रसाळवाडी-नाचणे येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी पळविली. शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ डिसेंबर  ते ३ जानेवारी...

आरोग्य विभागात नोकरीचे अमिष दाखवून ११ लाख ३९ हजाराची फसवणूक

रत्नागिरी:- तालुक्यातील करबुडे-मासेबाव येथील तरुण रिक्षा मॅकेनिकला आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे अमिष दाखवून ११ लाख ३९ हजार ५११ रुपयांची तीन संशयितांना फसवणूक केली. तीन...

आठवडा बाजारात अमली पदार्थ विक्रीचा पर्दाफाश

तिघांना अटक, ज्युपिटर गाडीसह ९३ हजारांचा माल जप्त रत्नागिरी:- रत्नागिरी शहराच्या गजबजलेल्या आठवडा बाजार परिसरातील पार्किंगमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तीन विक्री करणाऱ्यांना रत्नागिरी शहर...

रत्नागिरीत सेवानिवृत्त शिक्षकाची ४ लाखांची ‘ऑनलाईन’ फसवणूक

रत्नागिरी:- ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तूचा परतावा (रिंफंड) मिळवण्यासाठी गुगलवर कस्टमर केअरचा नंबर शोधणे एका ज्येष्ठ नागरिकाला चांगलेच महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी ७७ वर्षीय...

राम आळीत तरुणावर जीवघेणा हल्ला; रत्नागिरीत खळबळ

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली. शहरातील एका बँकेबाहेर फुटपाथवर झोपलेल्या फिरस्त्या व्यक्तीवर बँकेच्या सुरक्षारक्षकाने स्टीलच्या रॉडने निर्दयीपणे...

वेरळ येथे बंद घराचे कुलूप तोडून १ लाखाचा मुद्देमाल लंपास

खेड:- तालुक्यातील वेरळ येथे एका बंद घराचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली...

दहा हजारांची लाच घेताना चाफेतील तलाठी एसीबीच्या जाळ्यात

रत्नागिरी:- जमिनीच्या ७/१२ उताऱ्यामध्ये फेरफार करून नाव दाखल करून देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या चाफे (ता. रत्नागिरी) येथील ग्राम महसूल अधिकाऱ्याला (तलाठी) लाचलुचपत...

मांडवीतील खुनी हल्ला प्रकरणातील संशयित आरोपीला जामीन

रत्नागिरी:- मद्यधुंद अवस्थेत एका तरुणावर धारदार सुऱ्याने प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अंकुश सूर्यकांत मांडवकर याला सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे....

दोन गटांतील भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला मारहाण

किया शोरूमसमोर प्रकार; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल रत्नागिरी:- रत्नागिरीतील एमआयडीसी परिसरात पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर संशयिताने स्टीलच्या...

बँकेने जप्त केलेल्या घराचे ‘सील’ तोडून अनधिकृत प्रवेश

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन; देवरुखमध्ये कर्जदारावर गुन्हा दाखल देवरुख:- बँकेचे कर्ज न फेडल्यामुळे 'सरफेसी' कायद्यांतर्गत जप्त केलेल्या मालमत्तेचे सील तोडून, त्यामध्ये अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी बँक ऑफ...