सरकारी नोकरी लावण्याच्या अमिषाने ४० लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक
चिपळूण:- तालुक्यातील खेर्डी भागातील अनेक व्यक्तींना सरकारी नोकरीत लावण्याचे आमिष दाखवून तब्बल ४० लाख ८५ हजार ५८४ रुपयांना लुटण्याला प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी...
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चोरट्यांचा सुळसुळाट
रत्नागिरी:- जिल्ह्यातील ग्रामीण भागात अज्ञात चोरट्यांचा सुळसुळाट वाढू लागला आहे. देवरुखनंतर तालुक्याती जाकादेवी, संगमेश्वर या परिसरात अज्ञातांनी चोरी करण्याचे प्रकारात वाढ झाली आहे. बंद...
देवरूख येथील सोने व्यापारी अपहरण प्रकरणात नऊजण अटकेत
संगमेश्वर:- तालुक्यातील देवरूख येथील प्रसिद्ध सोने व्यापारी धनंजय केतकर यांच्या अपहरण व लुटीच्या खळबळजनक प्रकरणात देवरूख पोलिसांना आणखी एक महत्त्वाचे यश मिळाले आहे. या...
देवरुखमध्ये गांजा सेवन करणाऱ्या तरुणावर पोलिसांची कारवाई
देवरुख:- रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख येथे सार्वजनिक ठिकाणी अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या एका मुंबईतील तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. देवरुख खालची आळी ते बौद्धवाडी दरम्यान...
घराचे बांधकाम सुरू असताना देव्हाऱ्यातील सोन्याच्या मूर्तींची चोरी
खेड:- मंडणगड तालुक्यातील दुधरे येथे घराचे बांधकाम सुरू असताना अज्ञात चोरट्याने देव्हाऱ्यातून दोन मौल्यवान सोन्याच्या मूर्ती चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी...
संगमेश्वरमध्ये मोबाईल टॉवरचे साहित्य चोरणारे दोघे ताब्यात
अल्पवयीन मुलाचा समावेश, दोघेजण फरार
संगमेश्वर:- संगमेश्वर येथील सप्तेश्वर रोडवरील मोबाईल टॉवरमधील साहित्याची चोरी करणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी उत्तर...
खेडमध्ये महिलेला बांबूने मारहाण; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील सुखदर दयाळकरवाडी येथे आपली बदनामी का करता, अशी विचारणा करण्यास गेलेल्या एका ४५ वर्षीय महिलेला दोघांनी मिळून बेदम मारहाण...
खेडमध्ये दारू पिण्यास मज्जाव केल्याने पतीकडून पत्नीला पाईपने बेदम मारहाण
भरणेनाका परिसरातील घटना
खेड:- दारू पिण्यासाठी घराबाहेर जाणाऱ्या पतीला मज्जाव केल्याच्या रागातून पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात पीव्हीसी पाईपने प्रहार करून तिला गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक...
खुनी हल्ला करणाऱ्या एटीएमच्या सुरक्षा रक्षकाला दोन दिवसांची पोलिस कोठडी
रत्नागिरी:- शहरातील रामआळी येथे एका बँकेच्या एटीएम भागात झोपलेल्या प्रौढाला बँकेच्या सुरक्षारक्षकाने स्टिलच्या पाईपने जीवघेणा हल्ला केला. शहर पोलिसांनी संशयितास अटक केली. न्यायालयाने दोन...
कोंडगाव येथे वकिलाचे घर फोडून ५ लाखांच्या रोकडसह दागिने लंपास
संगणक, प्रिंटर, ४ हार्ड डिस्कसह शेती साहित्याची चोरी
साखरपा:- संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव केतकर गल्ली येथे एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ७ लाख ६२...












