खानू येथे दारूच्या नशेत पतीकडून पत्नीला मारहाण
रत्नागिरी:- शुक्रवार १५ ऑगस्ट रोजी तालुक्यातील खानू गावात एका पतीने दारूच्या नशेत आपल्या पत्नीला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत पत्नी...
देवरुख केशवसृष्टीतील घरातून ४ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
देवरुख:- शहरातील केशवसृष्टी येथे घरात वृद्ध महिला एकटीच असल्याचे संधी साधून चोरट्याने ४ लाख २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस...
भूमधील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला शिवीगाळप्रकरणी दोघांवर गुन्हा
राजापूर:- झाल्याने तालुक्यातील भू गावातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी अमित सरफरे व अनंत सरफरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सद्या ग्रामपंचायत कालावधी पूर्ण...
रत्नागिरी शहरात गांजाचे सेवन करणाऱ्या तरुणावर गुन्हा
रत्नागिरी:- शहरात अंमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा तरुण सार्वजनिक ठिकाणी गांजाचे सेवन करत असताना...
मंडणगड एसटी डेपोत डिझेल चोरी
टँकर चालक-क्लिनर पोलिसांच्या जाळ्यात
मंडणगड:- एसटी डेपोमध्ये बससाठी आलेल्या टँकरमधून तब्बल ६१ लिटर डिझेल गायब… आणि तपासाअंती समोर आलेली कथा थक्क करणारी! मंडणगड एसटी डेपोत...
वृध्द महिलेची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलीसाला अटक
चिपळूण:- पोलिस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलेकडील ४ तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या 'घेऊन पसार झालेल्या तोतयाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले. जहीर अब्बास...
गुटखा विक्री प्रकरणी ४ जणांना न्यायालयीन कोठडी
देवरूख:- संगमेश्वर तालुक्यातील तिवरेतर्फे मेढे येथे गुटखा विक्री प्रकरण उघडकीस आणत देवरूख पोलिसांनी चार जणांना अटक केली. मंगळवारी त्यांना देवरूख न्यायालयात हजर करण्यात आले...
दापोलीत ५.४५ कोटींची व्हेलची उलटी जप्त
कस्टम विभागाची धडक कारवाई
दापोली:- दापोली कस्टम विभागाने केलेल्या धडक कारवाईत गोवा किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळील समुद्रकिनाऱ्यावर तब्बल ५.४५ कोटी रुपये किमतीचे ‘अंबरग्रीस’ (व्हेल माशाची उलटी) जप्त...
काताळेत पायवाटेच्या वादातून पाच जणांना मारहाण
गुहागर:- गुहागर तालुक्यातील काताळे कदमवाडी येथे जमिनीतून जाणाऱ्या पायवाटेच्या वादावरून फिर्यादी याच्यासह आई-वडील व दोन भावांना काठ्या तसेच लाथा बुक्के यांनी जबर मारहाण करत...
गुन्हा करण्याच्या इराद्याने संशयास्पद हालचाली ; संशयिताविरुद्ध गुन्हा
पावस:- तालुक्यातील गोळप ते रनपार रस्त्यावर संशयितरित्या हालचाली व स्वतःचे अस्तित्व लपविणाऱ्या वृद्धा विरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....












