Wednesday, March 18, 2026
spot_img

पैशांच्या व्यवहारातून लाकडी दांडक्याने मारहाण

शेजवली येथे पिता-पुत्रावर गुन्हा दाखल राजापूर:- राजापूर तालुक्यातील शेजवली वरचीवाडी येथे पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादात एका तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून त्याला गंभीर जखमी...

ड्रायव्हरनेच साथीदारांसह कात कारखान्यावर मारला डल्ला

शेनाळे-बर्गेवाडी येथील घटना; १.१२ लाखांचा मुद्देमाल लंपास मंडणगड:- मालकीण आजारपणामुळे उपचारासाठी मुंबईला गेल्याची संधी साधून, त्यांच्याच गाडीवरील ड्रायव्हरने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने बंद कात कारखान्यातील...

जुन्या कौटुंबिक वादातून नातेवाईकांमध्ये हाणामारी; तिघे जखमी

संगमेश्वर:- तालुक्यातील पांचाचे नेरदवाडी येथे जुन्या कौटुंबिक वादातून दोन नातेवाईकांनी एका व्यक्तीसह त्याच्या आईला आणि मध्यस्थी करणाऱ्या अल्पवयीन मुलाला लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची...

दापोलीत घरफोडी करून ७ लाखाचा ऐवज लंपास

दापोली:- तालुक्यातील पंचनदी कुणबीवाडी येथील मानसी महेंद्र नाचरे यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने सुमारे ७लाख ५ हजार रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी...

सातबारा नोंदीसाठी १० हजारांची लाच घेताना महिला तलाठी रंगेहात जाळ्यात

दापोली:- तालुक्यातील नानटे सजा येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) श्रद्धा बालाजी बंडे (वय ३०) यांना सातबारा उताऱ्यावर खरेदीखताची नोंद करून फेरफार मंजूर करण्यासाठी दहा...

नातेवाईक महिलेनेच लांबवला अडीच तोळ्यांचा सोन्याचा हार

चिपळूण:- घरच्या व्यक्तीनेच विश्वासाला तडा दिल्याची धक्कादायक घटना चिपळूण तालुक्यातील खेड महालक्ष्मी नगर येथे समोर आली आहे. आपल्या नातेवाईक महिलेच्या कपाटातील १ लाख ४४...

‘क्रेटा’मधून विदेशी मद्याची तस्करी; सहा लाखांचा मुद्देमाल ताब्यात

सावर्डे पोलिसांची कारवाई चिपळूण:- गोव्यामधून क्रेटा कारमधून विदेशी मद्याची अवैध वाहतूक सिंधुदुर्गमार्गे चिपळूणकडे होत असल्याची गुप्त माहिती सावर्डे पोलीस स्टेशनच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी...

कर्जवसुलीसाठी गेलेल्या बँक कर्मचाऱ्याला मारहाण

तिघांविरुद्ध ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल रत्नागिरी:- शहरालगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथे कर्जवसुलीसाठी गेलेल्या बँक कर्मचाऱ्याला शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही...

आरोग्य मंदिर येथे पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धेची सोन्याची चेन लंपास

रत्नागिरी:- शहरातील आरोग्य मंदिर येथील बसस्टॉपजवळ एका वृध्द महिलेला पोलिस असल्याची बतावणी करत अज्ञाताने हातचलाखी करत तिच्या गळ्यातील 70 हजारांची सोन्याची साखळी लांबवली. ही...

१५ हजारांची लाच घेताना पीएसआयचा सहकारी जाळ्यात

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चिपळुणात कारवाई चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील पोलीस उपनिरीक्षकाच्या सांगण्यावरून लाच स्वीकारत असताना त्यांच्या सहकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने पोलीस प्रशासनात...