घरात घुसला अन् कोयता घेऊन धमकावले, परप्रांतीय तरुणाला ग्रामस्थांकडून चोप
राजापूर:- रेल्वेतून उतरलेला एक प्रवासी पोलिसांच्या भीतीने जवळच असलेल्या एका घरात शिरला आणि तेथीलच कोयता आणि घण हातात घेऊन घरातील लोकांना धमकावू लागला. लोकांनी...
जांभारी येथील गावठी बॉम्बस्फोट प्रकरणी तरुण अटकेत
संगमेश्वरच्या संशयितास दोन दिवसांची कोठडी
रत्नागिरी:- जयगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जांभारी गावात घडलेल्या गावठी हातबॉम्ब स्फोटाच्या धक्कादायक घटनेत पोलिसांनी कारवाई करत एका संशयित आरोपीला अटक...
रिक्षा चालकाला भाड्याच्या बहाण्याने बोलावून प्रवाशाने लांबवली सोन्याची चैन
संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यात एका अनोळखी प्रवाशाने रिक्षा चालकाला भाड्याच्या बहाण्याने बोलावून, वाटेत निर्जन स्थळी त्याच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावून पळ...
१२ वर्षांनंतर विश्वास खरे हत्या प्रकरणाचा निकाल; दोघांना जन्मठेप
गुहागर:- गुहागर तालुक्यातील बहुचर्चित विश्वास खरे खून आणि दरोडा प्रकरणात तब्बल १२ वर्षांनंतर अखेर सत्याचा विजय झाला आहे. या खळबळजनक प्रकरणात चिपळूण येथील अतिरिक्त...
दारूवरून वाद विकोपाला; नातेवाईकाचा डोक्यात दगड घालून खून
मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील शेनाळे घाट परिसरात दारू कमी दिल्याचा राग मनात धरून एका नातेवाईकाचाच निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली आहे....
अवैध गुटखा विक्रीवर दापोली पोलिसांचा छापा
२४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
दापोली:- शहरातील मंडणगड रस्त्यालगत आंबा पॉईंट परिसरात अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्या टपरीवर दापोली पोलिसांनी रविवारी दुपारी सुमारे ४.१५ वाजता...
कौटुंबिक वादातून वृद्ध महिलेसह मुलाला मारहाण
मंडणगडमधील शिगवण येथील घटना
मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील शिगवण येथे कौटुंबिक वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात दोन...
गुटखा प्रकरणातील संशयिताचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
रत्नागिरी:- संगमेश्वर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गालगत पारेख पेट्रोल पंपासमोर संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या कारमधून ५ लाख ४६ हजार ६०० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू आणि कार...
वेतोशी येथे जीवे मारण्याची धमकी देत शेतकऱ्याला मारहाण
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील वेतोशी परिसरात मोकाट गुरांनी भातशेती आणि नाचणी पिकांचे नुकसान केल्याच्या वादातून एका शेतकऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली...
बनावट फ्रँचायसीच्या नावाखाली व्यावसायिकाची १० लाखांची फसवणूक
चिपळूण:- येथील एका तरुण व्यावसायिकाला नामांकित डिलिव्हरी कंपनीची फ्रँचायसी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल १० लाख २० हजार १७४ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक...












