Saturday, January 31, 2026
spot_img

टीडब्ल्यूजेचा फरार संचालक संकेश घाग जेरबंद

चिपळूण पोलिसांची मोठी कारवाई चिपळूण:- गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून फरार झालेला टीडब्ल्यूजे कंपनीचा संचालक संकेश घाग अखेर चिपळूण पोलिसांच्या जाळ्यात सापडला असून त्याला पोलिसांनी...

अपघातानंतर दुचाकीस्वाराची पर्यटकाला मारहाण

मुंबई-गोवा महामार्गावरील धामणदेवी येथील घटना खेड:- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धामणदेवी येथे एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. चारचाकी गाडीला धडक दिल्यानंतर, जाब विचारणाऱ्या पुण्याच्या...

जिल्ह्यात अवैध मद्यविक्री, मद्यप्राशन करणाऱ्या पाच जणांवर गुन्हे दाखल

रत्नागिरी:- जिल्ह्यात अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम उघडली असून, २४ जानेवारी रोजी चिपळूण, गुहागर, संगमेश्वर आणि रत्नागिरी ग्रामीण भागात विविध ठिकाणी...

मुरादपूर येथे ३ लाख ६० हजार किमतीच्या खैर चोरीला

संगमेश्वर:- देवरुखजवळील मुरादपूर गावात सुमारे ३ लाख ६० हजार रुपये किमतीच्या खैराच्या झाडांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी जमीन मालक बळीराम...

दुचाकी चोरीप्रकरणी एकाला हर्णैमधून अटक

दापोली:- शहरातील रसिकरंजन नाट्यगृह परिसरातून पांढऱ्या रंगाची सुझुकी एक्सेस दुचाकी चोरीस गेल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी एका तरुणास अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरातील वाढत्या चोरीच्या...

वेलदूरमध्ये दोन गटात हाणामारी; वृद्धासह महिला गंभीर जखमी

बांधकामाच्या वादातून मारहाण गुहागर:- गुहागर तालुक्यातील वेलदूर गावात घरट गाडी परिसरात बांधकामाच्या वादाने अक्षरशः हिंसक स्फोट घेतला असून दोन गटांमध्ये झालेल्या अमानुष हाणामारीने संपूर्ण गाव...

चिखलगाव पोस्ट ऑफिसमध्ये अपहार; महिला पोस्टमास्तर विरुद्ध गुन्हा

दापोली:- शाखा पोस्टमास्तर पदाचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातील रकमेवर डल्ला मारणाऱ्या एका महिला पोस्टमास्तर विरुद्ध गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन...

चेक बाऊन्स प्रकरणी आरोपीस 6 महिने कारावास

रत्नागिरी:- जमीन व्यवहारात दिलेला धनादेश वटला नसल्याप्रकरणी न्यायालयाने संशयिताला सहा महिने साधा कारावास व भरपाई म्हणून एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. कृष्णकांत...

दापोलीत भरदिवसा दुचाकीची चोरी

रसिकरंजन नाट्यगृह परिसरातील घटना दापोली:- दापोली शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, रसिकरंजन नाट्यगृहाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेतून ६० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला...

रानडुक्कर शिकार प्रकरणी आणखी एक दिवस कोठडी

खेड:- तालुक्यातील बोरज सीमेवरील माळरान क्षेत्रात रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बाबू भागोजी शिंदे (माणी, खेड) याची आणखी एक दिवस वन विभागाच्या पोलीस...