Wednesday, March 18, 2026
spot_img

दापोलीत घरगुती वादातून महिलेला मारहाण

आंग्रेवाडी येथील घटना, दाभोळ पोलिसांत गुन्हा दाखल दाभोळ:- दापोली तालुक्यातील सातेरे तर्फे हवेली येथील आंग्रेवाडी येथे जेवण बनवण्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ३५ वर्षीय महिलेला मारहाण...

घरफोडी प्रकरणी दोघांना तीन दिवसाची कोठडी

राजापूर:- तालुक्यातील कोळवणखडी येथील घरफोडी प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपीना सोमवारी येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली...

राजापूर गोठिवरे येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरी

राजापूर:- तालुक्यातील नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोठिवरे (बुरंबे) येथे एका बंद घराचे कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्याने घरातून...

चरवेली येथून घराच्या अंगणातून ‘रॉयल एनफिल्ड’ लंपास

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल रत्नागिरी:- रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चरवेली परिसरातून एक महागडी दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. घराच्या अंगणात उभी केलेली...

खेडात गर्दीचा फायदा घेत महिलेचे सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास

खेड:- खेड बसस्थानकावर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका वृद्ध महिलेच्या बॅगेतून सुमारे २ लाख ५३ हजार २०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख...

ठेकेदाराला मारहाण करणाऱ्यास अटक

पोलिसांची सोलापुरात कारवाई; अन्य दोघांचा शोध सुरू चिपळूण:- ठेकेदाराची मोटार अडवून त्यांना तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना २८ नोव्हेंबरला बायपास मार्गावर घडली होती. या मारहाणीत...

राजापुरात एकाच रात्री चार दुचाकीसह मोबाईल लंपास

शिवणे, सुतारवाडी, वडदहसोळ आणि कोंडदसूर परिसरात खळबळ राजापूर:- राजापूर तालुक्यात चोरट्यांनी एकाच रात्री धुमाकूळ घालत चार दुचाकी आणि एक मोबाईल चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर...

रत्नागिरीत मुलाचा वृध्द वडिलांवर जीवघेणा हल्ला

भीक मागून जमा केलेले पैसे देण्यास नकार दिल्याने लाकडी दांडक्याने मारहाण रत्नागिरी:- रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात भीक मागून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या एका ७६ वर्षीय वृद्ध...

राजापूरातील घरफोडी प्रकरणाचा छडा; 2 आरोपी ताब्यात

रत्नागिरी पोलिसांची कारवाई रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील कोळवणखडी येथे झालेल्या एका गंभीर घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि...

गोळप येथे वृद्धेचे मंगळसूत्र हिसकावून पलायन

रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे पादचारी वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने हिसकावून पलायन केले. शुभदा शशिकांत कामतेकर (वय ७२) असे त्या वृद्ध महिलेचे नाव...