मुरादपूर येथे ३ लाख ६० हजार किमतीच्या खैर चोरीला
संगमेश्वर:- देवरुखजवळील मुरादपूर गावात सुमारे ३ लाख ६० हजार रुपये किमतीच्या खैराच्या झाडांची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी जमीन मालक बळीराम...
दुचाकी चोरीप्रकरणी एकाला हर्णैमधून अटक
दापोली:- शहरातील रसिकरंजन नाट्यगृह परिसरातून पांढऱ्या रंगाची सुझुकी एक्सेस दुचाकी चोरीस गेल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी एका तरुणास अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरातील वाढत्या चोरीच्या...
वेलदूरमध्ये दोन गटात हाणामारी; वृद्धासह महिला गंभीर जखमी
बांधकामाच्या वादातून मारहाण
गुहागर:- गुहागर तालुक्यातील वेलदूर गावात घरट गाडी परिसरात बांधकामाच्या वादाने अक्षरशः हिंसक स्फोट घेतला असून दोन गटांमध्ये झालेल्या अमानुष हाणामारीने संपूर्ण गाव...
चिखलगाव पोस्ट ऑफिसमध्ये अपहार; महिला पोस्टमास्तर विरुद्ध गुन्हा
दापोली:- शाखा पोस्टमास्तर पदाचा गैरवापर करून ग्राहकांच्या खात्यातील रकमेवर डल्ला मारणाऱ्या एका महिला पोस्टमास्तर विरुद्ध गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन...
चेक बाऊन्स प्रकरणी आरोपीस 6 महिने कारावास
रत्नागिरी:- जमीन व्यवहारात दिलेला धनादेश वटला नसल्याप्रकरणी न्यायालयाने संशयिताला सहा महिने साधा कारावास व भरपाई म्हणून एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. कृष्णकांत...
दापोलीत भरदिवसा दुचाकीची चोरी
रसिकरंजन नाट्यगृह परिसरातील घटना
दापोली:- दापोली शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून, रसिकरंजन नाट्यगृहाच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेतून ६० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरीला...
रानडुक्कर शिकार प्रकरणी आणखी एक दिवस कोठडी
खेड:- तालुक्यातील बोरज सीमेवरील माळरान क्षेत्रात रानडुकराची शिकार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या बाबू भागोजी शिंदे (माणी, खेड) याची आणखी एक दिवस वन विभागाच्या पोलीस...
चिपळूणमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ; पेढे येथे दोन फ्लॅट फोडले
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील पेढे येथील वडकर कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी भरवस्तीत घरफोडी करून लाखो रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला आहे. एकाच इमारतीमधील दोन फ्लॅटचे कडी-कोयंडे...
३ लाख ६० हजाराची खैराची झाडे चोरणाऱ्या विरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- खैराची तोडलेली झाडे स्वतःच्या मालकीच्या जागेतील असल्याचे भासवून तोडलेली ३ लाख ६० हजाराची झाडे चोरुन नेणाऱ्या संशयिताविरुद्ध देवरुख पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात...
दारुच्या पैशासाठी महिलेच्या डोक्यात लादी मारुन दुखापत
रत्नागिरी:- दारुसाठी पैसे मागितले असता तिने नाही म्हणून सांगितले या रागातून लादीचा तुकडा महिलेच्या डोक्यात मारुन दुखापत केली. तसेच सोडवा-सोडव करण्यास गेलेल्या दोघांना ठार...












