मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये महिलेची पर्स चोरीला; तीन लाखांचा ऐवज लंपास
खेड:- खेड रेल्वे स्थानक परिसरातून जाणाऱ्या मत्स्यगंधा एक्स्प्रेसमध्ये शुक्रवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास एका महिलेची पर्स चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे...
राजापुरात भरदिवसा दोन घरफोडीत १३ लाखांचा ऐवज लंपास
राजापूर:- राजापूर शहरात आषाढी एकादशी आणि मोहरममुळे कडेकोट पोलीस बंदोबस्त असतानाही, चोरट्यांनी आपली हिंमत दाखवत दोन ठिकाणी धाडसी घरफोड्या केल्या आहेत. यापैकी शहरातील लॅविश...
दुचाकीची ट्रकला धडक; दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा
रत्नागिरी:- दुचाकी बेदरकारपणे चालवून समोरुन येणार्या ट्रकला धडक देत अपघात केल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना 28 जून रोजी सकाळी...
नाटे येथे पतीकडून पत्नीला बेदम मारहाण
राजापूर:- तालुक्यातील कशेळी येथील सूर्यमंदिराजवळ पतीने आपल्या पत्नीला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत पत्नीचा डावा हात फ्रॅक्चर...
देवरुखमध्ये ओव्हरटेकच्या वादातून चालकाला बेदम मारहाण
एकावर गुन्हा दाखल
देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथे ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका गाडीचालकाला मारहाण झाल्याची घटना १ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ४.५० वाजता...
खेडशी येथे अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्या तरुणाला अटक; पोक्सो अंतर्गत गुन्हा
मारहाणीच्या भीतीने पळ काढताना दिली वाहनांना धडक
रत्नागिरी:- शहरानजीकच्या खेडशी येथे अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणार्या तरुणाने आपल्याला मारहाण होईल या भीतीतून कारमधून पळ काढताना कारवांचीवाडी...
बनावट कागदपत्रांआधारे गाड्यांची विक्री करणारी टोळी गजाआड; रत्नागिरीतील दोघांचा समावेश
रत्नागिरी:- बनावट कागदपत्रांआधारे आलिशान मोटारींची परस्पर विक्री करणार्या आंतरजिल्हा टोळीला शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. मुंबईसह बीड, रत्नागिरी, भिवंडी येथे पथकाने छापेमारी करून बनावट...
खेड रेल्वे स्थानकावर आयपॅडसह चांदीच्या चेनची चोरी
खेड:- खेड रेल्वे स्थानकावरील प्रतीक्षालयातून एका प्रवाशाच्या बॅगेतून ॲपल कंपनीचा आयपॅड आणि चांदीची चेन असा सुमारे १५,६०० रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेल्याची घटना उघडकीस...
मित्राची मोबाइलसह दुचाकी पळवली, खात्यातून काढले ३३ हजार
खेडशी येथील घटना, पोलिस स्थानकात गुन्हा दाखल
रत्नागिरी:- खेडशी येथे तरुण घरात झोपलेला असताना त्याची दुचाकी व मोबाईल संशयिताने पळवून नेला. मोबाईलचा वापर करुन ऐयू...
रत्नागिरी न्यायालयात दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या इमारतीच्या तळमजल्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत मोठ्याने आरडाओरड करणाऱ्या एका व्यक्तीवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही...












