रत्नागिरी न्यायालयात दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या इमारतीच्या तळमजल्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत मोठ्याने आरडाओरड करणाऱ्या एका व्यक्तीवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही...
‘वर्क फ्रॉम होम’च्या नावाखाली महिलेची सव्वादोन लाखांची फसवणूक
संगमेश्वर:- गोळवली बौद्धवाडी, ता. संगमेश्वर येथील एका महिलेला 'वर्क फ्रॉम होम' देण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी तब्बल २ लाख २९ हजार १३२ रुपयांना गंडा...
पाच वर्षाच्या मुलाला विकणार्या मातेसह एकाला अटक
दापोली:- तालुक्यातील एका मातेने आर्थिक फायद्यासाठी आपल्या ५ वर्षीय मुलाला विकल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणी दापोली पोलिसांनी त्या मातेसह सत्यवान दत्ताराम पालशेतकर (५२,...
हद्दपार आदेशाचे उल्लंघन करत आरोपी स्वप्नील पाचकुडे पुन्हा रत्नागिरीत
ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला स्वप्नील बाळू पाचकुडे हा बुधवार २ जुलै दुपारी...
रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून दुचाकीची चोरी
रत्नागिरी:- कोकण रेल्वे स्टेशन येथील एका हॉटेल समोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली. शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही...
जिल्ह्यात चार मटका जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे
चार आरोपींवर गुन्हे दाखल
रत्नागिरी: जिल्ह्याच्या विविध भागांत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मटका जुगाराच्या अड्ड्यांवर धडक कारवाई करत चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. एकाच...
दापोलीत मंदिर फोडून हजारोंचा ऐवज लंपास
दापोली:- चोरट्यांना आता देवदेवतांची भीती राहिलेली नाही. घरफोडी नंतर आता चोरट्यांनी गावातील मंदिराकडे मोर्चा वळवला आहे. दापोली तालुक्यातील शिरसोली गावातील मंदिर फोडून हजारोंचा ऐवज...
दापोलीत कौटुंबिक वादातून महिलेस मारहाण
एकाविरुद्ध गुन्हा दाखल
दापोली:- तालुक्यातील आसोंड, रोहीदासवाडी येथे कौटुंबिक वादातून एका महिलेला मारहाण झाल्याची घटना २९ जून २०२५ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली....
नेवरे-काजरभाटी येथे मटका जुगारावर छापा
रत्नागिरी:- तालुक्यातील काजरभाटी-नेवरे येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी विनापरवाना मटका जुगारावर कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह १ हजार ३९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला....
तीन महिलांना 35 लाखांचा चुना लावणाऱ्या संशयिताला नाचणे येथून अटक
रत्नागिरी:- शेअर मार्केट आणि कोटक महिंद्रा कंपनीमध्ये अधिकचा परतावा देण्याचे आमिष दाखवून तीन महिलांची तब्बल 35 लाखांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. फसवणूक...












