Sunday, March 22, 2026
spot_img

गुहागर तालुक्यातून पाचजण बेपत्ता

रत्नागिरी:- गुहागर तालुक्यातून पाचजण बेपत्ता झाले आहेत. या बेपत्ता व्यक्तीविषयी काही माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ गुहागर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत...

गुहागरमध्ये पुण्यातील पर्यटकाचा मृत्यू

गुहागर:- येथे पर्यटनसाठी आलेल्या पुण्यातील एका ६० वर्षीय पर्यटकाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरेश नायर असे मृत व्यक्तीचे नाव असून,...

गुहागरमधील विषबाधा प्रकरणाचा तपास अन्न व औषध प्रशासनाकडे

गुहागर:– तालुक्यातील शृंगारतळी येथील ‘वेदांत ज्वेलरी’ मधील १० महिलांना पेढ्यातून झालेल्या विषबाधेचा तपास आता अन्न व औषध प्रशासन करत आहे. शृंगारतळी येथील एका बेकरीमधून...

शृंगारतळी येथे पेढा खाल्ल्याने ११ महिलांना विषबाधा

गुहागर:- तालुक्यातील शृंगारतळी येथे एका बेकरीमधून आणलेले पेढे खाल्ल्याने ‘वेदांत ज्वेलरी’मध्ये काम करणाऱ्या ११ महिलांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या महिलांना तात्काळ शृंगारतळी...

बेपत्ता तरुणाचा तळ्यात आढळला मृतदेह

गुहागर:- गुहागर शहरातील गुरववाडी येथील मूर्ती कलाकार व चित्रकार म्हणून नाव असलेला संतोष परशुराम गुरव ( 44 ) हा गुरुवारी बेपत्ता झाला होता शुक्रवारी...

धावत्या दुचाकीवर झाड कोसळून स्वार गंभीर जखमी

गुहागर:- गुहागर तालुक्यातील वरवेली आगरेवाडी फाटा मोडकाआगर येथे रस्त्याशेजारील जुनाट अकेशियाचे झाड दुचाकीस्वारावर कोसळल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात दुचाकीचेही नुकसान झाले...

गुहागरमध्ये तरुणाला एसटी बसची धडक

पादचारी तरुण गंभीर जखमी गुहागर:- गुहागरवरून चिपळूणला जाणाऱ्या एसटी बसच्या चालकाने पायी चालत जाणाऱ्या तरुणाला मागून धडक दिल्याने तरुण गंभीर जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी...

वडद येथे खिडकी फोडून घरात शिरला बिबट्या

गुहागर:- गुहागर तालुक्यातील वडद गावात मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. घराची खिडकी फोडून बिबट्या घरात शिरल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या...

गुहागरमध्ये टेरेसवरून पडून तरुणाचा मृत्यू

गुहागर:- तालुक्यातील असगोली येथील एका ३९ वर्षीय तरुणाचा टेरेसवरून पडून उपचारादरम्यान मृत्यू झाला. गौरव अरुण पवार असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी गुहागर पोलीस...

गुहागरात विजांच्या कडकडाटासह पाऊस, विद्युत उपकरणे जळून मोठे नुकसान

गुहागर:- विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसामुळे गुहागर तालुक्यातील भातगाव, पिंपर, हेदवी येथे घरांवर वीज पडून विद्युत उपकरणे जळून मोठे नुकसान झाले आहे. तसेच तालुक्यातल्या अन्य...