गुहागर मार्गावर टँकर पलटी; चालकाचा जागीच मृत्यू

चिपळूण:- शिरगाव गुहागर विजापूर मार्गावरील वाशिष्ठी नदीच्या पुलाजवळील कॅनल परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात घडला आहे. रविवारी रात्री अंदाजे १०.३० वाजताच्या सुमारास टँकर पलटी...

मीटरमध्ये छिद्र पाडून वीजचोरी; चिपळुणात एकावर गुन्हा दाखल

चिपळूण:- गोवळकोट रोडवरील लतीफा अपार्टमेंटमध्ये एका ग्राहकाने वीजमीटरमध्ये लबाडी करून थेट ९५१ युनिट्सची वीजचोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मीटरच्या मागील बाजूस ड्रीलने...

साफयिस्टच्या कामगारांचे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच

चिपळूण:- तालुक्यातील गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीमधील साफयिस्ट कंपनीच्या २२१ कामगारांनी शुक्रवारपासून सुरू केलेले साखळी उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. या उपोषणाला पंचक्रोशीतील ग्रामस्थांचाही मोठा...

माजी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव यांची ठेकेदाराला मारहाण

चिपळूण:- रत्नागिरी खेड लोटे एमआयडीसी मध्ये संविधानात काम देण्याच्या विषयावरून सचिन काते आणि विक्रांत जाधव यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान मारहाण झाल्याची तक्रार शिवसेना युवा जिल्हाप्रमुख...

चिपळूणमधील ४०० दुबार नावे हटवली

चिपळूण:- निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, दुबार किंवा तिबार नावे कमी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार चिपळूणमधील मतदार यादीतील ४०० दुबार नावे हटवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात...

पतीवरचा राग गाडीवर, पोलीस स्थानकासमोरच फावड्याने फोडल्या काचा

चिपळूण:- चिपळूण शहरातील एका दाम्पत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर येऊन शनिवारी सायंकाळी एक फिल्मी स्टाईल ड्रामा पाहायला मिळाला. पतीच्या त्रासाला कंटाळलेल्या पीडित महिलेने चक्क पोलीस...

कोकणातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करा

आमदार भास्कर जाधव यांचे कृषिमंत्र्यांना पत्र चिपळूण:- पाऊस, वादळामुळे कोकणातील शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे एकमेव माध्यम असलेल्या भातपिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भासाठी दिलेल्या मदतीप्रमाणेच...

चिपळुणातील उड्डाणपुलाचा मुहूर्त हुकणार

तब्बल पाच वर्षे पुलाचे काम रखडलेले चिपळूण:- मुंबई-गोवामहामार्गावरील चिपळूण शहरातील बहादूरशेख येथील उड्डाणपूल तब्बल पाच वर्षे रखडला आहे. हा पूल जानेवारी २०२६ मध्ये वाहतुकीसाठी खुला...

गवत कापायला गेलेल्या तरुणाचा विंचूदंशाने मृत्यू

चिपळूण:- चिपळूणजवळील कामथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या एका ३५ वर्षीय तरुणाचा विंचूदंशामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गवत कापण्यासाठी शेतात...

सावर्डेजवळ दोन चारचाकींचा अपघात; चालकावर गुन्हा दाखल

चिपळूण:- पुणे ते गणपतीपुळे असा प्रवास करणाऱ्या एका कुटुंबाच्या चारचाकीचा चिपळूण तालुक्यातील खेरशेत श्री लॉजजवळ अपघात झाला. दुपारी १२ वाजून १० मिनिटांच्या सुमारास झालेल्या...