रत्नागिरी शहरात हेरॉईनसह पकडलेल्या संशयिताला जामीन
रत्नागिरी:- अवैध अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या अद्वैत संदेश चवंडे या संशयित आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने...
पाच वर्षीय बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू; हलगर्जीपणाच्या चर्चेनंतर रुग्णालयात गर्दी
चिपळूण:- शहरातील मार्कंडी परिसरातील एका बालरुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या पाच वर्षीय बाळाचा गुरुवारी ६ ऑगस्ट रोजी रात्री दुर्दैवी मृत्यू झाला. डॉक्टरांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर उपचारात हलगर्जीपणा...
आजारपणाला कंटाळून वृद्धाचे विष प्राशन; उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी:- लांजा तालुक्यातील आडवली येथील ७५ वर्षीय वृद्धाने दीर्घ आजारपणाला कंटाळून उंदीर-घुस मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत...
गणेशोत्सवात चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल असा महामार्ग तयार होईल: पालकमंत्री
रत्नागिरी:- मुंबई- गोवा महामार्गाचे काम बहुतांशी झाले आहे. रत्नागिरीतून साडेचार-पाच तासात पनवेलला जाता येते. काही ठराविक ठिकाणचे टप्पे अर्धवट आहे. परंतु गणेशोत्सवात गणेश भक्तांचा...
मुलाला मारहाण करणाऱ्या शिक्षिकेविरोधात गुन्हा
गुहागर:- शिक्षकांच्या शिकवण्याच्यापद्धतीवरून आणि संस्थेच्या एकंदरीत कार्यपद्धती विरोधात पालकांनी आवाज उठवला म्हणून दुसरीच्या विद्यार्थ्याला मानसिक त्रास देऊन मारहाण करणाऱ्या वर्गशिक्षिकेविरोधात गुहागर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा...
जिल्ह्यातील २,८३२ शेतकऱ्यांसाठी १२ कोटी ९३ लाख बँकेत जमा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनारत्नागिरी:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील कर्जमुक्तीची अधिकृत यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या पहिल्या...
कुवारबाव येथे मूल होण्यासाठी विधी करण्याच्या बहाण्याने दीड लाखांची फसवणूक
रत्नागिरी:- अंधश्रद्धा आणि विश्वासाचा गैरफायदा घेत दोन अज्ञात महिलांनी एका गृहिणीची तब्बल १ लाख ४४ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी...
नाचणे येथे भरधाव रिक्षाच्या धडकेत महिला गंभीर जखमी
रत्नागिरी:- रत्नागिरी-नाचणे मार्गावर भरधाव वेगात चालवलेल्या रिक्षाने पुढे चाललेल्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार महिला गंभीर जखमी झाली...
चंपक मैदान येथे विदेश दारु बाळगणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी:- शहरातील उद्यमनगर-चंपक मैदान येथे विदेशी दारु बाळगणाऱ्या तरुणाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिद्धेश्वर पर्शुराम पात्रे (वय ३०, रा. पांडवनगर...
नाचणे येथील तरुणाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी:- शहरातील श्रीरामनगर नाचणे येथील तरुण बेशुद्ध अवस्थेत आढळला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले....












