पांगारी येथे महिलेला मारहाण प्रकरणी तीन आरोपींना कारावास
गुहागर:- जमातीची वर्गणी देण्यास उशीर झाल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका महिलेला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण व ठार मारण्याची धमकी देणाऱ्या तीन आरोपींना गुहागर न्यायालयाने...
खेडमध्ये अल्पवयीन मुलीचा आकस्मिक मृत्यू
झोपेतच प्राण सोडल्याची प्राथमिक माहितीखेड:- तालुक्यातील तळे मांडवे येथे रात्रीच्या सुमारास जेवून झोपलेल्या एका १६ वर्षीय मुलीचा संशयास्पद आणि अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर...
जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला बेदम मारहाण
राजापूर विलये मिराशीवाडी येथील घटनाराजापूर:- तालुक्यातील विलये मिराशीवाडी येथे जमिनीच्या आणि बागेच्या मालकीवरून झालेल्या वादासंदर्भात एका ६१ वर्षीय शेतकऱ्यावर भावाने आणि भाऊजयने प्राणघातक हल्ला...
नेवरे-काजीरभाटी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांचा स्टंट
गाडी वाळूत रुतल्याने उडाली तारांबळ; चार तासांच्या थरारानंतर गाडी बाहेररत्नागिरी:- तालुक्यातील नेवरे-काजीरभाटी येथील समुद्रकिनाऱ्यावर उत्साहाच्या भरात गाडी नेऊन स्टंटबाजी करणे पुण्यातील पर्यटकांच्या चांगलेच अंगाशी...
जिल्ह्यात केवळ दोन टक्के मासेमारी नौका समुद्रात
मासेमारी हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात बांगडा, टाईनी जाळ्यातरत्नागिरी:- मासेमारीच्या नव्या हंगामाचा श्री गणेशा मच्छीमारांसाठी समाधानकारक झाला आहे. पहिल्या आठवड्यात मच्छीमारांच्या जाळ्यात फिशमिलच्या बांगडीसह मोठा बांगडा...
पदवीधर शिक्षकांच्या समायोजनात घोळ झाल्याचा शिक्षक समितीचा आरोप
रत्नागिरी:- जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या कारभाराबाबत शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने पदवीधर शिक्षकांना अतिरिक्त ठरवताना विषयानुसार केलेले वर्गीकरण नियमबाह्य असल्याचा...
करबुडे फाटा येथे दोघांना धक्काबुक्की करत ठार मारण्याची धमकी
रत्नागिरी:- तालुक्यातील करबुडे फाटा येथे किरकोळ कारणातून दोघांना धक्काबुक्की करत ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवार 7 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वा.सुमारास घडली...
करंबेळे येथे तरुण व्यावसायिकाची आत्महत्या
संगमेश्वर:- अज्ञात कारणातून तरुण व्यावसायिकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना संगमेश्वरमधील करंबेळे येथे घडली. प्रदीप प्रकाश पवार (27) असे मयत तरुणाचे नाव आहे. प्रदीपच्या...
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; क्रेटाच्या धडकेत किया कार पलटी
खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भरणे गवळवाडी येथे भीषण अपघाताची घटना घडली आहे. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या क्रेटा कारने पुढे जात असलेल्या किया कारला...
एसटीत विद्यार्थिनीची छेडछाड केल्याप्रकरणी वाहक निलंबित
संशयित वाहक पोलिसांच्या ताब्यातखेड:- तालुक्यातील एका महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची बी. डी. गोचडे या एसटी वाहकाने छेडछाड केल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी एसटी...












