लोटे एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीत स्फोट, 10 कामगार भाजले
तीन जण गंभीर जखमी
खेड:- रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लोटे एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. कंपनीमध्ये रिएक्टरमध्ये स्फोट...
रो-रो सेवेला महिनाभरात जयगड थांबा मिळणार
चाकरमान्यांचा प्रवास सुसाट; कोकणच्या पर्यटनाला वेग
रत्नागिरी:- मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान नुकत्याच सुरू झालेल्या रो-रो फेरी सेवेमुळे कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता या सेवेचा...
रत्नागिरी तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानास सुरुवात
महसुली तक्रारींचे तात्काळ निराकरण; विविध मंडळांमध्ये शिबिरांचे आयोजन
रत्नागिरी:- नागरिकांच्या महसुली समस्यांचे जलद व प्रभावी निराकरण करण्यासाठी शासनाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर...
तवसाळ येथे डिझेल टँकर उलटून अपघात; एकाचा मृत्यू
चौघे जखमी
गुहागर:- गुहागर तालुक्यातील तवसाळ येथे बुधवारी दुपारी एका डिझेल टँकरचा भीषण अपघात झाला. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने टँकर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या...
शिमगोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात; २५ प्रवासी जखमी
खेड-धामणंद मार्गावरील ऐनवरे येथील घटना
खेड:- शिमगोत्सवासाठी गावाकडे येणाऱ्या भाविकांच्या खासगी आराम बसला भीषण अपघात झाल्याची घटना खेड तालुक्यात घडली. खेड-धामणंद मार्गावरील ऐनवरे येथे बोरिवलीहून...
दुबईत अडकलेले रत्नागिरीचे १० सुपुत्र मायदेशी परतले
तांत्रिक कारणामुळे ३ जण अजूनही दुबईतच; प्रशासनाकडून सुटकेचे प्रयत्न सुरू
रत्नागिरी:- इराण आणि इस्रायल दरम्यान उसळलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका परदेशात कामासाठी गेलेल्या कोकणी सुपुत्रांना बसला...
हॉटेलच्या जिन्यावरून पडून तरुणाचा मृत्यू
दापोली:- दापोली तालुक्यातील लाडघर येथील एका हॉटेलच्या जिन्यावरून पडून एका ३४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सद्दाम यासीन मुरुडकर (वय ३४, रा. टांगर,...
हातखंबा गुरववाडीत केमिकल टँकर पलटी
चालक गंभीर जखमी, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील गुरववाडी परिसरात गुरुवारी सकाळी केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याची घटना घडली. या...
हातखंबा गुरववाडीत केमिकल टँकर पलटी
चालक गंभीर जखमी, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
रत्नागिरी:- मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील गुरववाडी परिसरात गुरुवारी सकाळी केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याची घटना घडली. या...
जेलनाका येथे भरधाव कारने २ दुचाकींना उडवले; पाचजण जखमी
बुधवारी रात्रीची घटना; चालका विरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरीः- शहरातील वर्दळीच्या जेलरोड परिसरात बुधवारी रात्री भरधाव कारने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पाच...











