रत्नागिरी शहराच्या रस्त्यांवरील खड्डे, गुरांचा प्रश्न लवकरच मार्गी

नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांची माहिती रत्नागिरी:- गणेशोत्सव प्रारंभ होण्यापूर्वी रत्नागिरी शहरातील रस्ते खड्डेमुक्त व्हावेत, यासाठी दिवस-रात्र खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ६० टक्के काम...

दापोलीत होणार २८०० मेगावॅटचा अणुऊर्जा प्रकल्प

महाराष्ट्रात ७९ हजार कोटींची महागुंतवणूक; टोरेंट पॉवर- जेएसडब्ल्यू समवेत सामंजस्य करार रत्नागिरी:- राज्यातील वाढती विजेची मागणी पूर्ण करताना अखंडित वीजपुरवठ्यासाठी अणुऊर्जेची क्षमता वाढवण्याच्या दिशेने महाराष्ट्र...

मिरकरवाडा येथे कुत्र्यांशी क्रुर वागणूक; दुचाकीला बांधून नेले फरफटत

रत्नागिरी:- शहरातील मिरकरवाडा परिसरात दोन तरुणांनी कुत्र्यांना दुचाकीला बांधून फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल...

रत्नागिरीसह कोकणात पुढील ५ दिवसांत हवामानात बदल

वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज रत्नागिरी:- भारतीय हवामानशास्त्र विभागाने कोकण विभागासाठी पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार, रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सुरुवातीचे...

मोकाट गुराला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

लोटे येथे महामार्गावरील घटना खेड:- पत्नीला भेटण्यासाठी चिपळूणच्या दिशेने मोटारसायकलवरून जात असताना लोटे येथे महामार्गावर फिरणाऱ्या मोकाट गुराला दुचाकीची जोरदार धडक बसून खेड येथील नईम...

गुहागरात भीषण आगीत घर जळून खाक

गुहागर:- शहरातील खालचा पाट परिसरात मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडलेल्या एका भीषण आगीच्या दुर्घटनेत संतोष बामणे यांचे राहते घर जळून खाक झाले असून, यात...

ओझरखोल येथील विवाहितेचा आकस्मिक मृत्यू

संगमेश्वर:- तालुक्यातील ओझरखोल येथील ३५ वर्षीय विवाहितेचा उपचारादरम्यान आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, ८ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. मानसी जठ्यार (३५, रा....

विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू

कर्ली येथील घटना देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील कर्ली-रावंगणवाडी येथील २३ वर्षीय तरुणाचा विषारी औषध प्राशन केल्यानंतर उपचार सुरू असताना कोल्हापूर येथील सी.पी.आर. रुग्णालयात मृत्यू झाला. आशिष...

टीडब्लूजे कंपनीच्या तीन संचालकांना अटक

गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक रत्नागिरी:- गुंतवणुकीवर तीन ते पाच टक्के परताव्यासह वर्षात सर्व रक्कम परत करण्याचे आमिष दाखवून पसार झालेल्या टीडब्लूजे लर्निंग सोल्युशनच्या दोघा संचालकांना शाहूपुरी...

महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे रत्नागिरीत ११ सप्टेंबरला आंदोलन

रत्नागिरी:- बँकिंग क्षेत्रामध्ये मोठ्या उद्योजक व कर्जदारांच्या थकीत कर्जाच्या निवारणासाठी जशा 'वन टाईम सेटलमेंट', कॉम्प्रमाइज सेटलमेंट आणि हेअरकट यांसारख्या सवलतीच्या पद्धती वापरल्या जातात, त्याच...