भोस्ते घाटात वॅगनारची मोटरसायकलला धडक

महिला गंभीर जखमी, चालक पसार खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात वळणावर भरधाव कारने मोटरसायकलला मागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात महिला गंभीर...

जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेमध्ये ९४६ गंभीर आक्षेप

रत्‍नागिरी:- रत्‍नागिरी जिल्‍ह्यात सुरू असलेल्‍या जलजीवन मिशन योजनांच्‍या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली आहे. जिल्‍हा परिषदेच्‍या पथकाने २ हजार ११ वेळा केलेल्‍या प्रत्‍यक्ष पाहणीत...

खेडशी येथील ‘कृष्णकुंज’ बंगल्यात घरफोडी

२१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस रत्नागिरी:- खेडशी येथील लक्ष्मी-नारायण नगरमधील 'कृष्णकुंज' बंगल्याला कुलूप बंद असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली...

दुचाकीची टेम्पोला जोरदार धडक, तरुण-तरुणी जखमी

देवरूख:- देवरूख-रत्नागिरी मार्गावरील पाटगाव बसथांब्याजवळ दुचाकी आणि सुप्रो टेम्पोची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. आज दुपारी सुमारे १.१५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात...

जेके फाईल्स ते गद्रे मरीन रस्त्याचे होणार चौपदरीकरण

तब्बल 24 कोटींचा निधी मंजूर रत्‍नागिरी:- शहरानजीकच्‍या मिरजोळे एमआयडीसीतील जे.के. फाईल्‍स ते गद्रे मरीनपर्यंतच्‍या रस्‍त्‍याच्‍या स्‍थितीबाबत ओरड होत असताना, हायवेपासून एमआयडीसीत जाणारा हा मुख्‍य रस्‍ता...

राजापूर-कोल्हापूर मार्गावर जनावरांची अवैध वाहतूक

पोलिसांच्या कारवाईत १० जनावरांची सुटका पाचल:- राजापूरहून भुईबावडा घाटमार्गे कोल्हापूर आणि निपाणीच्या दिशेने होणारी जनावरांची अवैध वाहतूक वैभववाडी पोलिसांनी यशस्वी कारवाई करत उधळून लावली आहे....

मारुती मंदिर येथे दोन टेम्पो चालकांविरोधात गुन्हा

रत्‍नागिरी:- शहरातील मारुती मंदिर सर्कल ते साळवी स्टॉप जाणारा रस्ता आणि जे.के.फाईल्स ते शिवाजी नगर जाणाऱ्या रस्त्‍यावर इतर वाहतुकीला अडथळा व धोका निर्माण होईल...

फिनोलेक्स व मुकुल माधव फाऊंडेशनच्या पुढाकाराने चार अंगणवाड्यांचे लोकार्पण

रत्नागिरी:- फिनोलेक्स कंपनीच्या गौरवशाली वर्धापनदिनाचे औचित्य साधत आणि ग्रामीण भागातील चिमुरड्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सीएसआर उपक्रमांतर्गत मुकुल माधव फाऊंडेशनतर्फे रत्नागिरी तालुक्यात अंगणवाडी...

फिनोलेक्स व मुकुल माधव फाऊंडेशनच्या पुढाकाराने 4 अंगणवाड्यांचे लोकार्पण

रत्नागिरी:- फिनोलेक्स कंपनीच्या गौरवशाली वर्धापनदिनाचे औचित्य साधत आणि ग्रामीण भागातील चिमुरड्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सीएसआर उपक्रमांतर्गत मुकुल माधव फाऊंडेशनतर्फे रत्नागिरी तालुक्यात अंगणवाडी...

दापोलीत दोन ‘पॉक्सो’ गुन्ह्यांची नोंद

अवघ्या अडीच महिन्यांत ६ पॉक्सो गुन्हे दाखल दापोली:- तालुक्यात अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या प्रकरणांत दापोली पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले...