महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे रत्नागिरीत ११ सप्टेंबरला आंदोलन
रत्नागिरी:- बँकिंग क्षेत्रामध्ये मोठ्या उद्योजक व कर्जदारांच्या थकीत कर्जाच्या निवारणासाठी जशा 'वन टाईम सेटलमेंट', कॉम्प्रमाइज सेटलमेंट आणि हेअरकट यांसारख्या सवलतीच्या पद्धती वापरल्या जातात, त्याच...
खेड स्थानकावर रेल्वेच्या धडकेत प्रवासी गंभीर
कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
खेड:- कोकण रेल्वे मार्गावरील खेड स्थानकावर मंगळवारी सकाळी एक भीषण अपघात घडला असून, धावत्या रत्नागिरी-वलसाड एक्स्प्रेसची जोराची धडक बसल्याने एक...
चाकरमान्यांच्या आरोग्य तपासणीसाठी महामार्गावर १६ आरोग्य पथके तैनात
रत्नागिरी:- गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या उत्सवासाठी कोकणात दाखल होणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रत्नागिरी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग पूर्णपणे...
कत्तलीसाठी गुरांची वाहतूक करणाऱ्या तिघांवर गुन्हा
चिपळूण येथील घटना; ४.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त
चिपळूण:- कत्तलीच्या उद्देशाने गुरांची निर्दयपणे वाहतूक केल्याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत तीन बैलांसह...
घरफोडीच्या प्रयत्नातील संशयित रंगेहात जेरबंद
खेड फुरूस येथील घटना
खेड:- खेड तालुक्यातील फुरूस परिसरात एका संशयित घरफोड्याला स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे रंगेहात पकडण्यात यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून खेड परिसर...
रेल्वेची धडक बसून ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू
परचुरी-वेल्येवाडी बोगद्यात अपघात
संगमेश्वर:- परचुरी-वेल्येवाडी परिसरातील रेल्वे बोगद्यात रेल्वेची धडक लागून उत्तर प्रदेशातील ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. पातीराम...
जिल्ह्यात सर्वाधिक लाचखोर महसूल विभागात सापडले
आठ महिन्यांत ११ लाचखोर एसीबीच्या जाळ्यात
रत्नागिरी:- भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. चालू वर्षात जानेवारीपासून अवघ्या...
रुग्णांकडून पैसे घेणाऱ्या 14 रुग्णालयांनी पैसे केले परत
रत्नागिरी:- शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ व ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’चा लाभ प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत विनाअडथळा पोहोचावा, यासाठी प्रशासकीय यंत्रणा...
इन्स्टाग्रामवरील मैत्रीतून अल्पवयीन युवतीवर अत्याचार
राजापुरात संशयित ताब्यात, लॉज चालकावरही कारवाईची शक्यता
राजापूर:- सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरून झालेल्या अल्प परिचयातून एका अल्पवयीन युवतीला फूस लावून लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची...
हरचेरी येथे माळ्यावरून पडून वृद्धाचा मृत्यू
रत्नागिरी:- घराची साफसफाई करत असताना माळ्यावरून खाली पडून गंभीर जखमी झालेल्या ७० वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना हरचेरी-कुंभारवाडी येथे घडली.
सुभाष गणपत साळवी...












